Breaking News

Recent Posts

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर,दि.2 जून : राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि.3 जून 2021 रोजी, सकाळी 9 वाजता हिराई गेस्ट हाउस, ऊर्जानगर येथे कोविड-19 बाबत आढावा बैठक. सकाळी 10 वाजता बल्लारपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता …

Read More »

शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट, वर्षभरात २४ हजार १४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात; 553 रुग्णावर उपचार सुरु

शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट वर्षभरात २४ हजार १४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात; 553 रुग्णावर उपचार सुरु चंद्रपूर, ता. २ : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ३३ हजार २१० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख ८१०४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तर उर्वरित २५ हजार १०६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार १४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात …

Read More »

पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा,

पदोन्नतीमधील आरक्षण आणि महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा,  राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग केल्याने आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याचा मार्ग शासनाने बंद केला, …

Read More »