Breaking News

Recent Posts

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन Ø बेरोजगार युवक-युवतींनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा चंद्रपूर दि. 3 जून: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि.4 ते 9 जून 2021 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा …

Read More »

गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू

गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू चंद्रपूर, दि.3 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 177 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज (दि.3) एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर Ø विविध विभागाचा घेणार आढावा चंद्रपूर दि. 3 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 4 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:15 वाजता जिल्हा …

Read More »