Breaking News

Recent Posts

कोविड संसर्ग झालेल्या पालकांच्या  मुलांचा सांभाळ करण्यास नातेवाईक  तयार नसल्यास त्यांना शिशुगृहात ठेवावे : जिल्हाधिकारी

Ø  जिल्हा कृती दलाची  बैठक Ø  अडचणीत असलेल्या बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी वर्धा :-  दोन्ही पालकांना कोविड संसर्ग झाला असल्यास ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा बालकांना प्रथम नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करावा, नातेवाईक सांभाळण्यास तयार नसल्यास अशा  ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक शिशुगृह व ६ ते १८ वर्ष वयाच्या बालकांसाठी एक बालगृह निश्चित करण्यात …

Read More »

वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप.

वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राला ऑक्सिजन काँसंट्रॅटेरचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते वाटप. वर्धा: विदर्भात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची, ऑक्सिजन काँसंट्रॅटेर ची मागणी वाढते आहे. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी विदर्भातील सर्व जिल्हयाकरिता मोठी मदत केली आहे.  खासदार रामदास तडस यांनी वर्धा जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता …

Read More »

म्युकरमायकोसिस आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्स गठित करा: आयुक्त संजीव कुमार

*म्युकरमायकोसिस आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश चंद्रपूर दि. 21 मे: म्युकरमायकोसिस या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स समिती गठित करा, प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये नाक-कान-घसा व दंतरोग तज्ञांची टीम तयार करून घ्यावी व जिल्हाभरात सोशल मीडिया, माहिती पत्रकाच्या आधारे या रोगावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी अशा सूचना नागपूर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. …

Read More »