Breaking News

Recent Posts

देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा-खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन

चंद्रपूर : स्व. राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडविली. १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, असा निर्णय घेतला. पंचायत राज बळकटीकरणासोबतच सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. …

Read More »

मनपा मुख्यालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना अभिवादन 

चंद्रपूर, ता. २१ : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या  पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २१) चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, नगर सचिव कवडू नेहारे, माहिती अधिकार विभागातील लिपिक गुरुदास नवले आदींनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या निमित्ताने मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहिष्णुता व अहिंसेच्या …

Read More »

मनपाची ९ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल

मनपाची ९ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. २१ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (ता. …

Read More »