Breaking News

Recent Posts

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे मिळण्यास अडचण आल्यास कृषी सहय्यकाशी संपर्क साधावा  -जिल्हाधिकारी Ø कोविड अनुकूल वर्तणूक स्विकारणे आवश्यक Ø शेतकऱयांनी पीक पद्धतीत बदल करावा Ø 100 मी मी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये Ø बी जी 3 सारखे अप्रमाणित बियाणे विकत घेऊ नये Ø सोयाबीनची उगवण शक्ती तपासणे महत्वाचे Ø कृषी केंद्राने खताचा जुना साठा नवीन दराने विक्री करू नये           वर्धा दि 19(जिमाका):-  शेतीचा खरीप …

Read More »

पवनार येथील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती करावी, केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांना खासदार रामदास तडस यांची विनंती.

वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन कॉन्स्टेटर उपलब्ध करुन देण्याची केली मागणी.  वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील पवनार जि. वर्धा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर स्थित असुन या गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या दोन राष्ट्रीय महामार्गाचा जंक्शन निर्माण झालेला आहे. वाढता वाहतुकीचा ओघ बघता या जंक्शनवर अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात. भविष्यात या …

Read More »

“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड

“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर सामूहिक फोटो काढताना अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत महापौर व आयुक्त यांनी दिलगिरी व्यक्त करीत, मास्क न घालता कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार ५०० रुपये दंड स्वतःहुन भरला तसेच सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मंगळवार दि. १८ …

Read More »