Breaking News

Recent Posts

फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड

फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड चंद्रपूर, ता. १९ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १९) फिटनेस हब जिम येथे कारवाई करून १५ हजारांचा दंड …

Read More »

जिल्ह्यात ‘काळया बुरशी’चा पहिला बळी

चंद्रपूर- कोरोना सोबत आता जिल्ह्यात काळया बुरशी आजाराने थैमान घातले असून, मंगळवारी रात्री एका 70 वर्षीय व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती वैद्याकिय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. अक्षय काशटवार यांनी दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नाकाच्या आतल्या भागात वेगाने पसरणारी ही काळी बुरशी मृत्यूचे कारण ठरू शकते. चंद्रपूरात सध्या 50 रुग्ण आहेत. यासह राज्यात वाढणारे …

Read More »

जागेच्या वादातून वडिलाची हत्या , पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रूळावर फेकला मृतदेह

राजुरा, एक एकर जागा विकल्याच्या कारणावरून मुलाने बंडीच्या उभारीने वडिलाची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विरूर परिसरातील जंगल भागातील रेल्वे रूळावर मृतदेह फेकला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना बुधवार, 19 मे रोजी राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात उघडकीस आली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी आरोपीस मुलास अटक करण्यात आली. तिरूपती …

Read More »