Breaking News

Recent Posts

एस. जी. ट्रेडर्सविरुद्ध कारवाई;३४ हजारांचा दंड

एस. जी. ट्रेडर्सविरुद्ध कारवाई;३४ हजारांचा दंड चंद्रपूर, ता. २१ :  कोव्हीड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एस.जी. ट्रेडर्सचे संचालक ग्यानचंद टहलियानी यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन ३४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. १च्या सहायक आयुक्त शितल वाकडे, क्षेत्रिय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, भरत राजुरकर, रामचंद्र बोमीडवार व अतिक्रमण पथक …

Read More »

नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात.

नाते आपुलकीच्या मदतीसोबत डॉ.सचिन धगडी यांचा आजारग्रस्त प्रशांतला माणुसकीचा हात. चंद्रपूर- वरोरा तालुक्यातील पिचदुरा या गावातील 28 वर्षीय युवक प्रशांत गौरकार याला किडनीचा गंभीर आजार झालेला होता,प्रशांतच्या वडिलांनी प्रशांतच्या उपचारासाठी आपल्या ऐपतीनुसार भरपूर प्रयत्न केले,दोन अपत्यांपैकी एक आधीच वेडसर असल्याने आणि घरातील कमावता मुलगा प्रशांतही आजारी पडल्याने ते अत्यंत द्विधा मनस्थितीत सापडले,घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या आई वडिलांकडे उपचारासाठी …

Read More »

रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा

रिलायन्स पेट्रोल पंपकडून कोविड रुग्णवाहिकेसाठी निःशुल्क  इंधन पुरवठा         वर्धा दि, 19 :- रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचे जिल्ह्यातील पुलगाव आणि हिंगणघाट या दोन पेट्रोल पंप धारकांनी जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिका, मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने या वाहनांकरिता निःशुल्क इंधन देण्याचा उपक्रम सुरू करून केला आहे अशी माहिती आदित्य पाटणी आणि किशोर नायडू यांनी …

Read More »