Breaking News

Recent Posts

गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा. 

गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा. (तुरूंगवास भोगलेले “महेश शर्मा” यांचा सत्कार.) कोरपना (ता.प्र.):-       काँग्रेस सरकार द्वारे २५ जून १९७५ रोजी संपुर्ण भारतात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या करण्यात आली.मानव अधिकाराचे हनन करून देशवासीयांवर विवीध प्रकारचे अन्याय,अत्याचार करणारा देशाच्या इतिहासातील आणीबाणी काळादिवस म्हणून २५ जून हा दिवस भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण …

Read More »

छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे आयोजन  * छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी. राजुरा, वार्ताहर  –              छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बामनवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, तक्षशिला नगर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत वृक्षारोपण, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोविड महामारीच्या काळात गरीब व …

Read More »

देशावर लादलेल्या आणीबाणीचा तीव्र निषेध : आ. मुनगंटीवार    

देशावर लादलेल्या आणीबाणीचा तीव्र निषेध : आ. मुनगंटीवार     चंद्रपूर, 25 जून 1975 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसारमाध्यांचे स्वातंत्र्य हिरावले. याचवेळी अनेक निष्पाप व्यक्तींना तुरूंगात डांबण्यात आले. यातील कित्येकांनी 19 महिन्यापर्यंत तुरूंगवास भोगला व त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना प्रचंड त्रास झाला. अशा आणीबाणी दिनाचा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर …

Read More »