Breaking News

Recent Posts

राकाँतर्फे आदिवासी वसतीगृह इमारतीच्या लावारीस अवस्थेची पाहणी. ,करोडोंचा निधी पाण्यात.इमारती बनल्या जूगार,दारू,प्रेमीयुगलांचा अड्डा.

राकाँतर्फे आदिवासी वसतीगृह इमारतीच्या लावारीस अवस्थेची पाहणी. (करोडोंचा निधी पाण्यात.इमारती बनल्या जूगार,दारू,प्रेमीयुगलांचा अड्डा.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-          कोरपना तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर ग्रा.पं.हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने सन २०१५,१६ मध्ये अंदाजे ६ कोटी रुपये खर्च करून सर्व सुविधायूक्त, आलिशान अशी दोन वेगवेगळी इमारत आदिवासी …

Read More »

गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा. 

गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा. (तुरूंगवास भोगलेले “महेश शर्मा” यांचा सत्कार.) कोरपना (ता.प्र.):-       काँग्रेस सरकार द्वारे २५ जून १९७५ रोजी संपुर्ण भारतात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या करण्यात आली.मानव अधिकाराचे हनन करून देशवासीयांवर विवीध प्रकारचे अन्याय,अत्याचार करणारा देशाच्या इतिहासातील आणीबाणी काळादिवस म्हणून २५ जून हा दिवस भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण …

Read More »

छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे आयोजन  * छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी. राजुरा, वार्ताहर  –              छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बामनवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, तक्षशिला नगर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत वृक्षारोपण, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोविड महामारीच्या काळात गरीब व …

Read More »