Breaking News

Recent Posts

जिल्ह्यात मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा

गडचिरोली(दि.6सप्टेंबर):- या जंगलव्याप्त जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला भाव मिळत नाही.त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा मिळणाऱ्या उत्तपणातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केली.महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात1993 पासून दारूबंदी जाहीर केली.शासनाला हा निर्णय घेण्यास बाध्य करण्यासाठी सर्चचे प्रणेते डॉ. अभय बंग असंख्य कार्यकर्त्यांची मनस्वी …

Read More »

लॉक डाऊन मध्ये काय कमवले व काय गमवले ?

  लाॅकडाऊन मध्ये काय कमवले म्हणाल तर चार भिंतींच्या आत माणूस राहायला शिकला घरातील मनोरंजनाच्या वस्तू वापरणे, एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे, सहभोजन करणे, स्वच्छता टापटीप शिकला, काहींनी स्वतःचे छंद जोपासले. लाॅकडाऊन मध्ये काय गमवले म्हणाल तर पैसा मागे धावणे,अवास्तव अपेक्षा, बाहेरच खाण,एक दुःखद घटना म्हणजे आपली माणस महामारीत जाणं. दवाखान्यात मध्ये दाखल होताना शेवटचे दर्शन.. इतकी वाईट अवस्था झाली …

Read More »

राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांना शिवा संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजलि अर्पण

वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-आ.राष्ट्रसंत परमपूज्य वंदनीय डॉ.शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांचा जन्म  25 फरवरी 1917 ला झाला असून ते केवळ महाराज म्हणूनच सीमित राहिले नाहीत तर स्वतः 1945 ला लाहोर विद्यापीठातून त्यांनी mbbs चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी त्यांनी प्राप्त केली आणि शैक्षणिक दृष्ट्या लिंगायत समाजासाठी ते भूषण ठरले अलीकडे त्यांचे वयाच्या 104 व्या वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर …

Read More »