राज्याच्या मंत्र्यांच्या विदर्भावर अन्याय ! मराठवाड्याला चारशे कोटी व विदर्भातील पूरग्रस्तांना फक्त 16 कोटी? राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार विदर्भाला न्याय देण्यात अयशस्वी ! जिल्ह्याच्या पूरग्रस्तांना काय मिळाले “अंबाडीचा भुरका” पालकमंत्र्याच्याच शब्दात अॅड. पारोमिता गोस्वामी यांचा पालकमंत्र्यांना सवाल ! चंद्रपूर : कोणतीही पुर्वसूचना न देता गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर जिल्ह्यात पुराने थैमान मांडले. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला …
Read More »विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
भाजपाचा सभागृहात गदारोळ रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला आहे. …
Read More »…अन्यथा बेकायदेशीर बांधकाम पाडू, मुंबई महापालिकेची कंगनाला नोटीस
मुंबई महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी अभिनेत्री कंगना राणौतला नोटीस पाठवली आहे. कंगनाने खार पश्चिम येथील आपल्या कार्यालयात बेकायदेशीर बदल केले असून बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. पालिकेने कंगनाला २४ तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. कंगना उत्तर देण्यास अपयशी ठरल्यास बेकायदेशीर बांधकाम पाडलं जाईल असं पालिकेने नोटीसमध्ये कळवलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. दरम्यान सोमवारी कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन …
Read More »September 8, 2020
[pdfjs-viewer url=”https%3A%2F%2Fvishwbharat.com%2Fwp-content%2Fuploads%2F2020%2F09%2FCHANDRADHUN-08-SEPT.20.pdf” viewer_width=100% viewer_height=800px fullscreen=true download=true print=true]
Read More »वर्धा :- आज जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुपारी 2 वाजता जनतेशी साधणार संवाद / जनतेच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे
वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, कोविड रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ‘फेसबुक लाईव्ह’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नागरिक त्यांच्या मनातील प्रश्न थेट विचारू शकतात. वर्धा जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. मात्र 15 ऑगस्टला एकाच …
Read More »गृहमंत्र्यांनाही धमकीचा फोन
नागपूर(७ सप्टेंबर): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर आलेल्या धमकीच्या फोनने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानीही धमकीचा फोन आल्याने नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. या धमकीच्या फोननंतर गृहमंत्र्यांच्या सिव्हिल लाइन्समधील जीपीओ चौकातील निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानावरील …
Read More »शेतकऱ्यांना २०२०-२०२१ ची पेरापत्रक नोंद घेवून सातबारा उपलब्ध करून देण्याबाबत
चिमूर – शासनाने सन २०२०-२०२१ वर्षाकरिता खरीप हंगामातील शासकीय कापूस विक्री करीता शेतकऱ्यांना नांव नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे दि. १/९/२०२० ते दि. ३१/१०/२०२० पर्यंत होणार आहे. पण शेतकऱ्याच्या सातबारावर पेरापत्रक नोंद २०१९-२०२० असून नोंदणीकरीता शासकीय परिपत्रकाप्रमाणे २०२०-२०२५ पेरापत्रकाची नोंद असल्याशिवाय ऑनलाईन नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करीता नोंद करतांना अडचण निर्माण होत आहे.तेव्हा आपण चिमूर …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 152 नवीन कोरोना बाधित – दोन कोरोना बाधिताचा मृत्यू
🔺जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 4055 वर चंद्रपूर(दि.७ सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 152 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 4055 वर गेली आहे. आतापर्यंत 2049 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 1958 बाधितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गोपालपुरी, बालाजी वार्ड चंद्रपूर …
Read More »कोरोना संसर्ग काळात सेवा देण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढे यावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
चंद्रपूर दि.7 सप्टेंबर : कोरोना संसर्गाच्या काळात बाधितांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या कार्यात जोडून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर …
Read More »चंद्रपूर व बल्लारपूरात ४ दिवसाचा जनता कर्फ्यु : जीवनावश्यक वस्तू व शासकीय कार्यालये वगळता सर्व आस्थापने बंद : प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर(७ सप्टेंबर २०२०) : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर व सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे जिल्हाप्रशासन व आरोग्य यंत्रणा विचारात पडली असून मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चंद्रपूर सह जिल्ह्यात लॉकडाउन राबविण्याचा संकल्प केला होता मात्र अनलॉक च्या प्रक्रियेमुळे तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय लॉकडाउन करता येत नाही तरी मात्र सातत्याने वाढणाऱ्या दररोजच्या १५० च्या रुग्णसंख्येचा विचार …
Read More »