वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 07/09/2020 ला प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस यांच्या उपस्थितीत घोषीत करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा विदर्भ युवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री.विपीन सुरेश पिसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. …
Read More »विकेल ते पिकेल धोरणावर मुख्यमंत्री साधनार शेतकऱ्यांशी संवाद
10 सप्टेंबरला विकेल ते पिकेल अभियानाचा शुभारंभ वर्धा जिल्हा प्रतिनिधी: विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात असून विकेल ते पिकेल ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात (दि.8सप्टेंबर) रोजी 24 तासात 331कोरोना बाधित – तीन कोरोना बाधितांचा मृत्यू
🔺बाधितांची एकूण संख्या 4386 चंद्रपूर(दि.8सप्टेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 331 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 हजार 386 झाली आहे. यापैकी 2 हजार 232 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 103 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. …
Read More »गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार
गेवराई(दि.8सप्टेंबर):-पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांचा सत्कार रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, अनेक गावच्या ग्रामस्थांच्या, मित्र परिवार उपस्थितीत अनेक प्रश्नावरती चर्चा करून काही गावातील जनतेच्या समस्या रस्ता, दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात यावी, शेतकऱ्यांना मदताचा धाव मिळावा. हापसा, किराणा साहित्य, निधी वाटप, नाली दुरुस्ती, सिमेंट रस्ता, ग्रामपंचयतीमार्फत भेटणारे सर्व पत्रक, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, फिल्टर दुरुस्ती आदी विषयांवर तत्काळ …
Read More »🔸मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू- बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे
केज(दि.8सप्टेंबर):-दि.7 सप्टेंबर 2020 पासून अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद करत ते सुरळीतपणे चालू करण्यासह विविध मागण्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.या सफाई कामगारांना साथ देत वंचित बहुजन आघाडीतर्फे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यामार्फत मुख्याधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून सदरील सफाई कामगारांच्या वेतन , निवाह भत्ता , विमा , covid 19 काळातील मानधन , संपावर गेल्यापासून रुजू …
Read More »आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश 70:30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धती रद्द
🔹‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ असणार वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सूत्र 🔸वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधीमंडळात घोषणा मुंबई(दि.8सप्टेंबर):- राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया …
Read More »पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार सोडण्यात आला घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा
पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सुचनेनुसार सोडण्यात आला घोडाझरी मध्यम प्रकल्प कालवा श्री.शा.बा. काळे कार्यकारी अभियंता , चंद्रपूर पाटबंधारे विभाग आणि श्री. रमाकांत लोधे जि.प. सदस्य तथा अध्यक्ष ,तालुका कॉंग्रेस कमेटी सिंदेवाही यांच्या शुभहस्ते जलपूजा करून शुभारंभ चंद्रपूर : जिल्ह्यातील घोडाझरी मध्यम प्रकल्प हा सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना धान पिकांसाठी सिंचनाच्या दृष्टीने जीवनदायी असा प्रकल्प म्हनून ओळखल्या जातो. …
Read More »महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे व व पर्यटन मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे यांची 70/30 चा फार्मूला रद्द केल्यामुळे आमदार संतोषराव बांगर, डॉ. राहुल पाटील बालाजी कल्याणकर यांनी भेट घेऊन मानले आभार
सेनगाव(दि.8सप्टेंबर):-राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा व 30 टक्के राज्यस्तरीय कोटा या धर्तीवर प्रवेश करण्यात येत होते. त्यासाठी उर्वरित महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ असे तीन विभाग कार्यरत करण्यात आले होते. ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यासंबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयांमध्ये 70 टक्के जागा राखीव असतात त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान …
Read More »रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली आज ( मंगळवारी) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागानं (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे …
Read More »राष्ट्रवादीचे एकनीष्ठ नेते माधव निर्मळांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – आप्पासाहेब तायडे
बीड(दि.8सप्टेंबर):-धनगर समाजाचे लढवय्या नेते तथा मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारातील एकनिष्ठ नेते माधव निर्मळ यांना माजलगाव मतदार संघातुन विधानपरिषदेवर घ्यावे. किल्ले धारूर तालुक्यातुन राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार मा.श्री. प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक आणि गेल्या दोन पिड्या पासुन राजकारनामध्ये सक्रिय असनारा निर्मळ परीवार आहे. बीड जिल्ह्यामध्ये उद्योग उभारून उद्योग पती म्हणुन बहु मान मिळवनारे कै.अंबादासरावजी निर्मळ यांचे कुटुंब नाव लौकिक मिळवनारे …
Read More »
विश्वभारत News Website