प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू कधी कसा येईल? हे कोणीच सांगू शकत नाही. असं असलं तरी डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी डॉक्टरही रुग्णाला वाचवताना हतबल होऊन जातात. सर्वकाही देवाच्या हातात असं सांगून नातेवाईक मनाची समजूत घालतात. अशा प्रसंग आपण चित्रपटात पाहतो आणि अनेक चमत्कार पाहतो. मृत्यूचा दाढेतून रुग्ण परत येतो. असाच काहीसा चमत्कार प्रत्यक्षात …
Read More »कुरकुरीत ब्रेड पोट,हृदयासाठी धोकादायक : लहान मुलांनाही धोका
विश्व भारत ऑनलाईन : कुरकुरीत ब्रेड मस्तपैकी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. स्पंजी आणि कुरकुरीत ब्रेड गरम करून मग त्यावर बटर किंवा तूप- साखर लावून तो खाण्याने अनेकांच्याच वीकेंडची किंवा काहींच्या तर दर दिवसाची सुरुवात होते. सँडविच म्हणू नका किंवा मग ब्रेड पकोडा, यामध्येही हा व्हाईट ब्रेड सर्रास वापरला जातो. काहींसाठी हाच रोजचा डब्बा असतो. पण, नकळत हीच सतत व्हाईट …
Read More »दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा…अनेक आजार जातील पळून!
विश्व भारत ऑनलाईन : तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजारही दूर होतात. वाचा फायदे काय आहेत… डायबिटीस नियंत्रणात… तुळशीची पानांत कॅरियोफिलीन, मिथाइल युजेनॉल आणि युजेनॉल सारखे घटक असतात. तुळशीच्या पानांमुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्य प्रकारे काम करतात. तुळशीच्या पाने शरीरात इन्सुलिन सम प्रमाणात तयार करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाते व डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. डोकेदुखी जाईल …
Read More »खासगी प्रॅक्टिस केल्यास निलंबित ; तुकाराम मुंढेंचा सरकारी डॉक्टरांना इशारा
विश्व भारत ऑनलाईन : नेहमी आपल्या कामाने चर्चेत असणारे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. तुकाराम मुंढे हे बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. खासगी प्रॅक्टिस केली तर थेट निलंबित करणार, असे म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. प्रायव्हेट …
Read More »सावधान! शॅम्पूत आढळला कॅन्सरचा घटक ; बाजारातून परत मागवली उत्पादने
विश्व भारत ऑनलाईन : डव्ह शॅम्पूमध्ये बेंझिन हे घातक रसायन सापडले आहे. शॅम्पूमधील या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने अमेरिकी बाजारातून डव्ह हे एरोसोल ड्राय शॅम्पू परत मागवले. यापूर्वी जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकी कंपनीलाही अशाप्रकराचा फटका बसला होता. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीची उत्पादने जगभर मोठ्या प्रमाणात वापरली जातात. कंपनीने परत मागवलेल्या वस्तूंमध्ये Dove शॅम्पूसोबत Nexxus, Suave, …
Read More »दिवाळीतील फटाक्यांमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, काळजी अशी घ्यावी
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळी सण हा देशभरात साजरा केला जातो. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे अर्थातच प्रदुषण वाढते. फटाके फोडल्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. परंतु आपल्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवाळीपूर्वीच हवेची गुणवत्ता खालावली आहे, पहिले फटाक्यांमुळे आणि दुसरे म्हणजे थंडीच्या हंगामामुळे. असे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेमुळे हृदयरोग्यांना धोका असून काळजी घेणे महत्वाचे …
Read More »तरुणाईत पोटासंबंधी कॅन्सर 20 टक्यांनी वाढू शकतो, कॅन्सर कशानी होतो? काहींची कारणेच सापडेना
विश्व भारत ऑनलाईन : कर्करोग म्हटलं की, पायाखालची जमीनच सरकते. हा रोग एकेकाळी वृद्धापकाळातला आजार मानला जात असे. मात्र सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. पोट,आतड्यांचा कर्करोग तरुणाईत वाढतोय कर्करोगाच्या विळख्यात तरुण/तरुणी जास्त प्रमाणात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. 44 देशांमधील कर्करोगाच्या नोंदींच्या अभ्यासात हे आढळून आले आहे. आतड्यांसंबंधी आणि इतर 13 प्रकारचे कर्करोग वेगाने वाढत …
Read More »दुपारचे जेवण टाळले तरी ओके : पण, ब्रेकफास्ट कराच ? अन्यथा शरीरावर दुष्परिणाम
विश्व भारत ऑनलाईन : जर तुम्ही दुपारचे जेवण टाळत असाल तर ओके. पण सकाळचा नास्टा अर्थात ब्रेकफास्ट चुकवू नका, एवढा सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सकाळच्या ब्रेकफास्टचे महत्त्व डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात. मात्र अलिकडे इंटरनेटच्या माध्यमातून वजन कमी करण्यासाठी दोन जेवणामध्ये अधिक अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अनेकजण धावपळीत विशेषत: गृहिणी व शाळकरी मुले ब्रेकफास्टची वेळ चुकवतात. आहारतज्ज्ञानी ब्रेकफास्टचे महत्त्व सांगितले …
Read More »महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …
Read More »मणक्यांच्या विकाराकडे दुर्लक्ष केल्यास चालणेही त्रासदायक
विश्व भारत ऑनलाईन : बदलत असणारी जीवनशैली, त्यात ड जीवनसत्त्व व कॅल्शियमची उणीव आणि उपचारांदरम्यान घेतलेल्या ‘स्टेराॅईड’मुळे आलेली ठिसूळता, करोनानंतर वर्क फ्राॅम होमची वाढती संस्कृती, अशा कारणांनी तरुणांमध्ये मणक्यांचे विकार वाढत आहेत. १६ ऑक्टोंबरला जागतिक स्पाईन दिवस आहे. पाठीच्या मणक्यांच्या विकारात करोनापूर्वी आणि करोनानंतर ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. …
Read More »