महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास. जगात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना कोणताही उत्सव साजरा करू नये.असा निर्णय शहाण्या माणसांनी घेतला पाहिजे. भारतीय संविधान भारतीय नागरिकांना तसे वागण्याची विनंती करते.आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार जी काही आपत्कालीन उपाय योजना करतात ती दक्षता भारतीय संविधानात लिहून ठेवली आहे. त्यानुसार भारतीय नागरिकांनी वागले पाहिजे.आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब कुटुंब सुरक्षित तर परिसर सुरक्षित,परिसर …
Read More »जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर, पेपर अशा प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे – हंसराज अहीर
*जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर, पेपर अशा प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे – हंसराज अहीर* चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिमेंट, पॉवर, स्टील, मॅगनीज व अन्य वस्तू उत्पादन कंपन्या वास्तव्यास आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने या सगड्या उद्योगाने आपआपल्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. जनतेच्या सहकार्याने आणि शांततेच्या वातावरणात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कोरोना संकटात जिल्ह्यातील संपूर्ण उद्योगांना आपल्या सेवेच्या भूमिकेत एक …
Read More »आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय …
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य खरेदीचा निर्णय … मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्य कर्मचाऱयांना सेवा देताना प्रतिबंधात्मक साहित्यांअभावी व्यत्यय येऊ नये आणि त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ …
Read More »माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन,काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला…विजय वडेट्टीवार
काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता हरपला…विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे – विजय वडेट्टीवार मुंबई/चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री व माजी खासदार सन्माननीय एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एका सच्चा व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या नेत्याला गमावले आहे, अशा शब्दात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दु:ख व्यक्त करुन एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली. …
Read More »नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना
नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना वाघिणीच्या पोटात चार बछडे होते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. …
Read More »कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान
कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटरचे उद्घाटन लसिकरण संदर्भात नोंदणी, मार्गदशन, शंकांचे करणार समाधान चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्हयातील सर्व नागरिकांकरिता कोविड लसिकरणाबाबत काही शंका तथा माहिती व मार्गदर्शन करिता जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोविड लसिकरण हेल्पडेस्क सेंटर सुरु करण्यात आले असुन सदर केंद्राचे हेल्प लाईन क्र. 07172-254208 आहे. आज दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक तथा कोविड-19 …
Read More »रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर ,जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे
रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे चंद्रपूर, : रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 …
Read More »सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी
सावली येथील कोविड केअर सेंटरला पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांची भेट ; ग्रामीण रुग्णालयाचीही केली पाहणी Ø कोरोना संकटाच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश Ø कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजन तसेच रेमडेसिविर अभावी मृत्यू होता कामा नये. Ø तालुक्यासाठी 4 खाजगी रुग्णवाहिका देणार चंद्रपूर दि.28 एप्रिल: जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यावर पर्याय म्हणून सावली येथे 39 ऑक्सिजन काॅन्संट्रेटर लावण्यात येणार असून …
Read More »गत 24 तासात 1026 कोरोनामुक्त, 1224 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू
गत 24 तासात 1026 कोरोनामुक्त, 1224 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू Ø आतापर्यंत 40,344 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,712 चंद्रपूर, दि. 28 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1026 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1224 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 56 हजार 904 …
Read More »अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा
अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, ता. २८ : सध्या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारुन मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीजन व आरटीपीसीआर किटची आवश्यकता आहे. त्यामुळे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा …
Read More »
विश्वभारत News Website