संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर मूल प्रशासनाची कारवाई – 136 जणांची केली कोरोना चाचणी मूल- तालुक्यात सातत्याने कोरेानाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले असले, तरी नागरिक रस्तावर फिरताना दिसतात. मात्र, प्रशासनाने रविवार, 25 एप्रिलपासून विनाकारण फिरणार्या व संचारबंदी मोडणार्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत विनाकारण घराबाहेर पडणार्या 136 नागरिकांची कोरोना …
Read More »आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर
आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हा रूग्णालयाला पुन्हा 15 मोठे व्हेंटीलेटर आ. मुनगंटीवार यांची हाक व गडकरींचा प्रतिसाद चंद्रपूर- जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना व व्हेंटीलेटर प्राणवायूचा तुटवडा भासत असताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत, केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 15 एनआयव्ही आणि 2 मिनी …
Read More »विश्वास नावाची गोळी व कोरोना..
विश्वास नावाची गोळी व कोरोना.. आजकाल कोरोना ने थैमान मांडला आहे..डाॅ. म्हणुन काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे.. काही रुग्णांचा सिटी स्कोर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवु लागले.. आपोआप.. माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते बिना आॅक्सिजन , बिना …
Read More »कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी नालासोपारा,दि.२५ – मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक सामाजिक संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरिने लोकांची मदत करीत आहे. अश्याच एका महिलेने रात्र दिवस रुग्णाची सेवा करून अनेकांना जीवदान दिले आहे. या आहेत नालासोपारा येथील वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रेणुका जाधव. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. वंचित बहुजन महिला …
Read More »गत 24 तासात 703 कोरोनामुक्त, 1728 पॉझिटिव्ह तर 34 मृत्यू
गत 24 तासात 703 कोरोनामुक्त, 1728 पॉझिटिव्ह तर 34 मृत्यू आतापर्यंत 36,415 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,637 चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 703 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1728 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 52 हजार …
Read More »जिल्हाधिकारी यांची स्त्री रुग्णालयाला भेट. आरोग्य सोयी-सुविधांची केली पाहणी अतिरिक्त बेड वाढविण्याचे दिले निर्देश
जिल्हाधिकारी यांची स्त्री रुग्णालयाला भेट. आरोग्य सोयी-सुविधांची केली पाहणी अतिरिक्त बेड वाढविण्याचे दिले निर्देश चंद्रपूर दि.25 एप्रिल :- कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला असून जिल्ह्यात बाधित रुग्णांची मोठी भर पडत आहे. यातच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना व त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भेट देत उपलब्ध …
Read More »पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू , पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या
पोलीस शिपाई रामटेके यांनी पकडली 22 लाखांची दारू पोलीस विभागाकडून शाब्बासकी मिळण्याऐवजी मिळाल्या शिव्या वरोरा (आलेख रट्टे) : गुप्त सूचनेच्या आधारावर येथील पोलीस शिपाई यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअॅप मधून २२ लाखाची दारु पकडून दिली व कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणात प्रामाणिक …
Read More »माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन
शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपला : आ. मुनगंटीवार कर्तबगार नेतृत्व हरपला-डॉ.मंगेश गुलवाडे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व हरपले-महापौर राखी संजय कंचर्लावार यांची शोकसंवेदना अजात शत्रु, अत्यंत जिव्हाळयाचे मित्र, शांत व सुस्वभावी नेता हरपला…विजय वडेटटीवार माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे निधन राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी …
Read More »बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन; अजय साखरकर
बाल विवाह रोखण्यास प्रशासन व जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश बालविवाह रोखण्यास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन; अजय साखरकर चंद्रपूर,दि. 24 एप्रिल : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी अल्पवयीन बालकांचे बालविवाह होणार असल्याची माहिती बाल ग्राम समिती व तालुका बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा मुलचे तहसीलदार रवींद्र होळी व सदस्य सचिव तथा मुलच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती …
Read More »“समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन ; उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन
“समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन ; उमेदवारांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर,दि.24 एप्रिल : सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने उमेदवारांशी प्रत्यक्षपणे संपर्क होवू शकत नाही म्हणून उमेदवारांकरिता “समाजकल्याण विभागाच्या योजनाबाबत माहिती” या विषयावर दि. 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 या कालावधीत चंद्रपूर,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, अमोल यावलीकर गूगल मीटच्या माध्यमातून ऑनलाइन मार्गदर्शन करणार …
Read More »
विश्वभारत News Website