Breaking News

ऑरेंजसिटी

गत 24 तासात 1133 कोरोनामुक्त, 1618 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू

गत 24 तासात 1133 कोरोनामुक्त, 1618 पॉझिटिव्ह तर 21 मृत्यू आतापर्यंत 35,712 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 14,646 चंद्रपूर, दि. 24 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार 112 वर …

Read More »

औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई

औद्योगीक क्षेत्रातील ऑक्सीजन वापरावर जिल्हा प्रशासनाची मनाई  निवासी उपजिल्हाधिकारी यांची ऑक्सीजन नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती  ऑक्सीजनचा वापर फक्त कोविड रुग्णांसाठी करण्याचे निर्देश  ऑक्सीजन उत्पादन व वितरणाची केली तपासणी चंद्रपूर दि. 24 एप्रिल: जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या ऑक्सीजनच्या वितरणावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्बंध लादले असून ऑक्सीजनचा वापर विनापरवानगी औद्योगिक क्षेत्रात करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी …

Read More »

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) यास …

Read More »

५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश : मोक्षधाम स्मशानभूमीची केली पाहणी चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, आता अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे येथे ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील इतक्या क्षमतेचे …

Read More »

श्‍वेता रुग्णालयावर कारवाई करा   – खा. धानोरकरांची मागणी

श्‍वेता रुग्णालयावर कारवाई करा   – खा. धानोरकरांची मागणी चंद्रपूर, चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्‍वेता रुग्णालयाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यामध्ये 1 लाख रुपये जादा आकारणार असल्याचे डॉक्टराने चक्क रुग्णांच्या नातेवाईकाला सांगितले आहे. ही बाब समाजमाध्यमातून समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलिस …

Read More »

राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

राज्यात 5 दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस मुंबई, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये कुठे वादळी वारे तर कुठे पावसाची स्थिती राहणार आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 25 ते 28 एप्रिल या काळात अनेक ठिकाणी पाऊस …

Read More »

एक हात मदतिचा,युवा वर्ग मूल चे वतीने गरजुना धान्य वाटप

एक हात मदतिचा युवा वर्ग मूल चे वतीने गरजुना धान्य वाटप निखिल वाढ़ई आकाश येसनकर यांचा स्तुत्य उपक्रम मूल- सम्पूर्ण देश्यामधे कोरोनाचा कहर चालु आहे,लोकांचे रोजगार हिरावून गेले आहे.आणि गोर गरीबांचे खाने पीने जगने बेहाल झाले आहे,अश्यातच गोर गरीबांना मदतिचा हात म्हणून त्यांना अत्यावश्यक वस्तु तांदुळ,तेल,आलू,कांदे,टिकट,मिठ हळद ,बेसन व इतर साहित्य वाटप ८५ गरजु परिवाराना करण्यात आले. जनसेवा हीच ईश्वर …

Read More »

जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश चंद्रपूर दि. 23 एप्रिल: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज एम.आय.डी.सी. येथील आदित्य आॅक्सीजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आॅक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली. कोरोनाग्रस्त रुग्णांना आॅक्सीजनची मोठ्या प्रमाणात गरज …

Read More »

 पत्नीच्या डोक्यात घातला रॉड आणि स्वतःही केली आत्महत्या…

कोरपणा : वैयक्तिक कारणावरून पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून आधी पतीने लोखंडी रॉडने पत्नीची हत्या केली. त्यानंतर घरीच गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. ही घटना आज शुक्रवारी (२३ एप्रिल) पहाटेच्या सुमारास घडली असून अलका सुनिल डवरे (वय २४) आणि सुनील मधुकर डवरे (वय २८) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. पोलीसांच्या सुत्रानुसार, सुनील मधुकर डवरे …

Read More »

जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त

जंगल परिसरातील मोहदारू भट्टी मदे वरोरा पोलिसांची धाड… लाखो रुपयांची मोहदारू केली जप्त वरोरा ( आलेख रट्टे )- वरोरा तालुक्यातील पारधी टोला- येवती येथील जंगल परिसरात वरोरा येथील पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या ठिकाणी जाऊन धाड टाकण्यात आले मोठया प्रमाणात मोहदारू व दारू बनवण्याचे सामग्री घटनास्थळी आढळून आले असता. या ठिकाणी आरोपी अनिल नीलकंठ मालवे, निलेश नीलकंठ मालवे यांचा …

Read More »