Breaking News

क्राईम

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक : नोकरीच्या नावे तरुणांची फसवणूक

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

Read More »

लकड़बग्घे के हमले से गांव मे दहशत? बच्चोका क्या हुआ?

बलरामपुर जिले के झारखंड और यूपी से सटे ब्लॉक रामचंद्रपुर में इन दिनों हाथियों के आतंक के बाद अब लकड़बग्घा का खौफ है। ग्रामीणों ने बताया कि हाथी आता है, तो पता चल जाता है, जिससे भागकर जान बचा लेते हैं, लेकिन ऐसे जानवरों के आने का पता नहीं चलने से मुसीबतें बढ़ गई हैं। जंगल से सटे गांव होने …

Read More »

लड़कियां और महिलाएं गायब क्यू हुई?

नई दिल्ली : तीन साल में 13 लाख लड़कियां एवं महिलाएं गााव हैं ।पहले नंबर पर मध्य प्रदेश, तो दूसरे पर पश्चिम बंगाल। मोदी सरकार ने संसद में जारी किया आंकडे। 3 साल में 13.13 लाख लड़कियां और महिलाएं गायब, सरकार ने जारी किया हैं आंकड़ा मोदी सरकार ने संसद में बताया कि साल विगत 2019-2021 के बीच देश में …

Read More »

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जाखड यांचे शिकारी टोळीशी संबंध असल्याचे आणि या टोळीने चंद्रपूरातील सावली परिसरात २ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची शिकार केल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून अटक करण्यात आलेल्या व सध्या गडचिरोलीतील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या १३ आरोपींची वनविभागाच्या विशेष कार्यदलाद्वारे (स्पेशल टास्कफोर्स) चौकशी केली जात …

Read More »

जंगलात बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्यावर कारवाई : 4 जणांना अटक

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात, शहरी भागात वापरासाठी तयार बेकायदेशीर दारूची खेप पकडण्यात आली. तर 08 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी शिवराजसिंह वर्मा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक उत्पादन शुल्क आयुक्त अभिषेक तिवारी यांच्या निर्देशानुसार सहाय्यक जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी बसंतकुमार भिटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कासरवाड, महेश्वर, सनावद व बारवाह येथील संयुक्त उत्पादन शुल्क पथकाने छापा टाकला. कासरवाडचे हिरापूर …

Read More »

अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची पुण्यात केली गोळ्या झाडून हत्या

पुण्यात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत …

Read More »

महिला पोलीस अधिकाऱ्याने काढली गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड

पोलिसांचं काम आव्हानात्मक असतं. कारण या जगामध्ये विकृत आणि राक्षसी प्रवृत्तींना ठेचण्याचे काम पोलीस अतिशय योग्य पद्धतीने करतात. गुन्हेगार कितीही चपळ असला तरी त्याला शोधून काढण्यात आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळतंच. पोलिसांनी अशा शेकडो, हजारो गुन्हेगारांना पकडलं आहे. पण तरीही काही जण गुन्हेगारी सोडत नाहीत. याउलट ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचं हे दहशत …

Read More »

नागपुरच्या व्यापाऱ्याने गमावले 58 कोटी : वाचा…!

ऑनलाइन गेमच्या नादात नागपुरातील एका व्यापाऱ्याने तब्बल 58 कोटी रुपये गमावले. तक्रारदार नागपूर शहरातील मोठे व्यापारी आहेत. 58 कोटी रुपये गमावल्यानंतर त्यांनी तक्रार केली. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर गोंदियातील आरोपीच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. आरोपीच्या घरातून पोलिसांनी आतापर्यंत अंदाजे 4 किलो सोनं आणि 10 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. मात्र, आरोपी पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पैसे …

Read More »

नागपुरात रस्त्यातून अधिकाऱ्याचे अपहरण : कारमध्ये टाकून मारहाण

मेट्रोचे अधिकारी हर्षल इंगळे हे सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील मिताली बारजवळ उभे होते. तेवढ्यात मागून एक लाल रंगाची कार आली. या कारमधील आरोपींनी हर्षल इंगळे यांना कारमध्ये टाकले. कारमध्ये त्यांना जोरदार मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेली सोन्याची चैन आणि इतर मौल्यवान साहित्य हिसकावले. पैशाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी आणि अधिकारी यांच्यात झटापट सक्करदरा …

Read More »

लाखोंची दारू भट्ठी जंगलात सोडुन तस्कर फरार

चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी वाढली आहे. गनिमीकाव्यादरम्यान गस्त घालणाऱ्या बल्लारपूर पोलिसांच्या तुकडीला मोठे यश मिळाले. जुनोना-चंद्रपूर रस्त्यावरील घनदाट जंगलात अवैध दारू तस्करी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी छाप्यामध्ये ट्रकसह 28 लाख 65 हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जुनोना-चंद्रपूर रस्त्यावरील जंगल संकुलात अंकुश वर्मा आणि लवीत कंजर हे ट्रकमधून (एमएच 34 एपी 5161) दारूचे बॉक्स उतरवत …

Read More »