Breaking News

क्राईम

तहसीलदार समेत 23 लोगों पर केस दर्ज : मंदिर की जमीन पर मजार से खलबली

मथुरा के एक मंदिर की जमीन पर मजार से खलबली? तहसीलदार समेत 23 लोगों पर केस दर्ज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट उत्तरप्रदेश के मथुुरा जिला के गांव शाहपुर में बिहारी जी महाराज सेवा ट्रस्ट की जमीन की दस्तावेजों में हेराफेरी कर मंदिर की जमीन पर मजार बनाने के मामले में 23 लोगों के विरुद्ध मामला दर्ज किया गया है. …

Read More »

सांसद संजय राउत के खिलाफ यवतमाल में अपराध दर्ज

सांसद संजय राउत के खिलाफ यवतमाल में अपराध दर्ज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। शिवसेना (उद्धव गुट) के मुखपत्र सामना में पीएम मोदी पर लिखे गए आर्टिकल को लेकर विवाद शुरू हुआ है.भारतीय जनता पार्टी नेता ने संजय राउत के खिलाफ थाने में शिकायत दर्ज कराई है. उद्धव ठाकरे गुट के नेता संजय राउत एक बार फिर मुश्किलों …

Read More »

सरकारी वकिलास २० हजारांची लाच घेताना अटक

खटला लवकर निकाली काढण्यासाठी २० हजाराची लाच घेऊन दुचाकीवरुन पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहाय्यक सरकारी वकिलास लाचलुचपत विभागाने पाठलाग करुन सोमवारी सांगली येथे अटक केली. लाच लुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु आहे. तडजोड करुन हा खटला लवकर निकाली काढण्यासाठी सरकारी वकिल सोमनाथ माळी यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती २० हजार देण्याचे …

Read More »

कारचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या : नागपूरपासून 100 किमी अंतरावर गँगवॉर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाची जुन्या वादातून गोळ्या झाडून करण्यात आली आहे. नईम खान असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार, तुमसरात गँगवॉरमुळे एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी असून जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तुमसर …

Read More »

चिखलदऱ्यात 100 फूट दरीत कार कोसळली, 4 जण ठार : 24 जण जखमी

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. चाकरमानी गावाकडे गणेशोत्सावासाठी जात असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तर, विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. चारजण जखमी झाले. आज …

Read More »

नागपूरजवळील कामठी गोराबाजार येथे दोन गटात हाणामारी

नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरालगतच्या छावणी परिषद क्षेत्रातील गोराबाजार परिसरात एकाच परिवाराच्या दोन गटात पोळ्याच्या पाडव्याला हाणामारी झाली. दोन्ही गटाचे दोन जण जखमी झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी दीपक मोहनशिंग सीरिया व गोपाल आसाराम सीरिया यांच्यात क्षुल्लक वाद झाला. हा वाद विकोपास जाताच दोन्ही गटाकडून लाकडी दांड्याचा वापर करून एकमेकास मारहाण करण्यात आली. दोन्ही …

Read More »

सनी लिओनसह अनेक कलाकारांवर ईडीचे छापे!

राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असते. आता बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही ईडीच्या रडारवर आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या अडचणीत अडकले आहेत. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन …

Read More »

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राहत सय्यद (३०) असे मृतक महिलेचे नाव असून ताहेमिम शेख (३८) असे हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरण काय आहे? मृतक राहत सय्यद ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख …

Read More »

दोन सरपंचासह एक उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात

टेंडर प्रमाणे पुरविलेल्या मटेरियलचे देयके, धनादेश देण्याकरिता बिलामधून टक्केवारी स्वरूपात लाच मागितल्या प्रकरणी एकाच कारवाईत दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात करण्यात आली. कारवाईने एकच खळबळ उडाली असून संदिप सुखदेव दोडके (३०) आंबेनेरी (पद- सरपंच) , रामदास परसराम चौधरी (३९) बोरगाव बुट्टी पो अंबेनेरी (पद सरपंच), …

Read More »

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील जागेच्या मोबदल्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार आली होती. चाळीसगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार युवकांनी या संदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला गेला. …

Read More »