Breaking News

क्राईम

जंगल मे नेताओं की शराब भटि्ठया : गडचिरोली वन विभाग की कार्रवाई

गडचिरोली जिला के कुरखेड़ा तहसील के जंगल परिसर में लगातार शुरू शराब की अवैध भटि्ठयों पर अब वन विभाग की टीम भी कार्रवाई कर रही हैं। यह फैसला कुरखेड़ा के तहसीलदार सोमनाथ माली की अध्यक्षता में बुधवार को संपन्न जिला विकास कार्यक्रम की बैठक में लिया गया। तहसील में बड़े पैमाने पर शुरू शराब की अवैध बिक्री को रोकने के …

Read More »

गडचिरोलीच्या जंगलात दारू पार्टी : दोन कर्मचारी निलंबित

शासकीय नर्सरीत कार्यालयीन वेळेत दारूची पार्टी करणे क्षेत्र सहायक व वनरक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. दारूची पार्टी करणाऱ्या बेडगाव वनपरिक्षेत्रात कार्यरत क्षेत्रसहायक आणि वनरक्षकाला देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी निलंबित केले. वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोलीतील कोरची तालुक्याअंतर्गत बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालय येते. कार्यालयात कार्यरत असलेले क्षेत्र सहायक अजय गहाणे आणि वनरक्षक बबलू वाघाडे यांनी वन विभागाच्या मोहगाव येथील नर्सरीत …

Read More »

मोसंबीच्या बागेत आढळली गांजाची झाडे

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आखतवाडे शिवारात छापा टाकून पोलिस पथकाने मोसंबीच्या बागेतील 5 लाख 65 हजार रूपयांची 113 किलो वजनाची 129 गांजाची झाडे जप्त केली. एका आरोपीस अटक केली आहे. आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती खबर्‍यामार्फत मिळाल्याने शेवगावचे परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, आशिष शेळके, उमेश …

Read More »

नागपूर- कार से गोवंश का अवैध परिवहन : ड्राइवर पर केस दर्ज

सावनेर तहसील के खापरखेड़ा में कार से गोवंश के अवैध परिवहन का मामला सामने आया है। इस संबंध में पुलिस ने एक कार जब्त की है। कार चालक के खिलाफ मामला दर्ज किया है। एक पुलिस अधिकारी ने यह जानकारी दी। अधिकारी के अनुसार पुलिस टीम शुक्रवार देर रात खापरखेड़ा में गश्त लगा रही थी। टीम को डायल 112 पर …

Read More »

लोहा चोरी का मामला गर्माया : पश्चिमी कोयला अंचल के कोल यार्डों और वर्कशाप की खबर

नागपुर : वेेकोलि मुख्यााय सेमिनारी हिल्स नागपुर के अधिनस्थ विदर्भ महाराष्ट्र और मध्यप्रदेश के छिन्दवाडा- वैतूल जिले की कोलयार्डो और वर्कशापों से आये दिन लाखों करोडों रुपए कीमत के लोहा चोरी का मामला एक बार फिर सुर्खियो में है। नागपुर जिले मे सिल्लेवाडा कोयला खदान के चनकापुर वर्कशाप से बेसकीमती कलपुर्जे और लोहा चोरी की घटनाएं प्रकाशमे आ रही है? …

Read More »

बुलढाण्यात बसला भीषण आग ; 25 लोक जिवंत जळाले

बुलडाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे. यात बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळे बस रस्त्यावरुन घसरली. या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. घटनेच बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Read More »

भंडारा जिल्ह्यात 150 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल : वाचा?

भंडारा जिल्ह्यातील खातखेडा या गावातील ईश्वर मोटघरे यांच्यावर हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांच्यासह शैलेश गुप्ता, दिलीप वावरे या वन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. ग्रामस्थांच्या मारहाणीत गंभीर जखमी तीघांवर नागपूर येथे उपचार सुरू आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करून वनाधिकाऱ्यांना मारहाण करून अन्य वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघात : अनेक प्रवासी जखमी

चंद्रपूरातील मूल तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. आज सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. मूल वरून एम एच-40-9318 क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन चामोर्शीकडे जात होती. बस चांदापूर फाट्याजवळ येताच खेडी मार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक असल्याने बस मधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. काही प्रवाशांच्या डोक्याला मार लागला आहे.जखमी …

Read More »

जॉबच्या नावाने लाखोंची फसवणूक ; नागरिकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये – नागपूर पोलिस

टेलिग्रॅमवर पार्ट टाईम जाॅब देण्याचा मेसेज आला आणि 59 लाखांनी फसवणूक झाली, ही घटना नागपुरात उघडकीस आली आहे. सायबर क्राईम सेलने नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये, असे सेलने कळवले आहे. काय झाले नेमके? विलास नगीना मिश्रा (वय 40) हे घरी असताना त्यांच्या मोबाईलमधील टेलिग्रॅम अॅपवर पार्टटाईम जाॅबची ऑफर देणारा मेसेज …

Read More »

लाचखोर IAS अधिकारी रामोडच्या मुदतवाढीसाठी महसूलमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती शिफारस

लाचखोर निलंबित आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड याला पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी शिफारस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुदतवाढीच्या निर्णयाआधीच रामोड 8 लाख घेताना सीबीआयच्या जाळ्यात सापडला. विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 जूनला रामोड याला मुदतवाढ मिळावी, असे पत्र दिले होते. त्यात त्यांनी रामोड हे ऑक्टोबर 2020 पासून विभागीय …

Read More »