Breaking News

नागपूर

नागपूर : विदर्भ मिथिला मंच द्वारा सरस्वती पूजा बुधवार को

नागपूर : विदर्भ मिथिला मंच द्वारा सरस्वती पूजा का आयोजन बुधवार,14 फेब्रुवरी 2024 को अजनी रेलवे इंस्टिट्यूट में रखा गया हैं! कार्यक्रम में सुबह 10 बजे पूजा रहेगी एवम शाम 5 बजे से रात के 10 बजे तक सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन रखा गया हैं। आप सभी को पूजा में आमंत्रित है, ऐसा आवाहन पूजन आयोजक समिती के श्री तीर्थ …

Read More »

नागपूर जिल्ह्यात गारपीटीसह पावसाचा तांडव : आणखी दोन दिवस वादळी पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गारपीट देखील होत आहे. विदर्भातील नागपूरसह तीन जिल्ह्याला शनिवारी गारपीटीसह झालेल्या वादळी पावसाने झोडपले. यात रामटेक, मौदा तालुक्यात हवामान खात्याने दिलेला पावसाचा इशारा खरा ठरला असून अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस तर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. …

Read More »

राजस्थान विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानाजी का रविवार को नागपुर में आगमन

राजस्थान विधानसभा के अध्यक्ष महोदय सम्माननीय श्री वासुदेव देवनानीजी नागपुर पधार रहे हैं. उनके सम्मान में स्वागत समारोह का आयोजन किया जा रहा है. आपसे सादर निवेदन है कि कृपया इस समारोह में पधारकर अनुगृहीत करें. स्थल 👇👇👇 *रविवार 11 फरवरी 2024,* *सुबह 11 बजे.* *पिताश्री सभागृह, दयानंद कालेज, जरीपटका.* *कार्यक्रम के पश्चात अल्पाहार की व्यवस्था की गई है.* *धन्यवाद* …

Read More »

नागपुरात आठ ट्रक पाण्यात बुडाले : काय आहे खळबळजनक प्रकरण? वाचा

नागपूरजवळील महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधाऱ्याच्या आतील एक पाणी अडवणारा बंधारा मंगळवारी पहाटे फुटला. कोराडी मंदिराच्या मागील बाजूस घडलेल्या या घटनेमुळे तेथे राख उचलण्यासाठी गेलेले आठ ट्रक पाण्यात बुडाल्याने खळबळ उडाली. कोराडी वीज निर्मिती प्रकल्पातून निघणारी राख येथील एका राख बंधाऱ्यात साठवून ठेवली जाते. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात महानिर्मितीकडून नियुक्त कंत्राटदार नित्याने राख उचलून वितरीत करतात. दरम्यान मंगळवारी …

Read More »

नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळी गडकरी, फडणवीस करणार मुक्काम

येत्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने ‘गाव चलो’ अभियान सुरू केले आहे. त्यानुसार प्रत्येक प्रमुख नेत्याला एक दिवस गावात मुक्काम करायचा आहे. नागपूरमध्ये गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांच्यासारखे भाजपचे बडे नेते राहतात. ते सुद्धा या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्यांचा मुक्काम जिल्ह्यातील दोन प्रसिद्ध तीर्थस्थळी राहणार आहे. ४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात भाजपचे ‘गाव चलो’ अभियान राबविण्यात येत आहे. कार्यकर्ता …

Read More »

पूर्व उप-प्रधानमंत्री लालकृष्ण आडवाणी जी को भारतरत्न : नागपूर में वीरेंद्र कुकरेजा की ओर से रविवार को कार्यक्रम का आयोजन

*भारत के पूर्व उप-प्रधानमंत्री दादा श्री लालकृष्ण आडवाणी जी को भारत रत्न सम्मानित जाने की घोषणा पर मिलने वाली सम्मान की खुशी में कार्यक्रम रखा है।* *स्वामी चाँदूराम साहिब सेवा मंडल श्री गुरु नानक देव सेवा मंडल द्वारा नये स्वास्थ्य केंद्र का उद्घाटन होने जा रहा है* *दिनांक : 4 फरवरी 2024 सुबह 11 बजे* *स्थानः साई चांदूराम साहिब साई …

Read More »

झोपडा वासियों को मालिकाना हक पट्टे की मांग

झोपडा वासियों को मालिकाना हक पट्टे की मांग लेकर महादुला नगर पंचायत पर कांग्रेस पार्टी का मोर्चा निकला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर जिला के महादुला नगरपंचायत कार्यालय में कांग्रेस कमेटी की तरफ से मोर्चा ले जाया गया। मोर्चा का नेतृत्व महादुला नगर पंचायत के पूर्व नगरसेवक रत्नदीप रंगारी ने किया। सैकड़ों की संख्या कार्यकरता व नागरिक हमारी मांगे …

Read More »

मोदी सरकारकडून नागपूरला अर्थसंकल्पात काय मिळाले? जाणून घ्या…

येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या लेखाअनुदानात विदर्भात नवीन कोणताही प्रकल्पाची घोषणा झालेली नाही. सध्या सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून अजनी सॅटेलाईट स्टेशनसाठी ७.५ कोटी मिळाले आहे. अजनी रेल्वे स्थानकाला सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास केला जात आहे. आतापर्यंत ४५.३३ कोटींच्या खर्चाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा ७.५ कोटी दिले जाणार आहेत. येथे …

Read More »

शासकीय अधिकारी, ‘हनीट्रॅप’, १० लाखांची खंडणी अन् नागपुरातील पत्रकार…

गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई, रोहित अहिर अशी त्यांची नावे आहेत. ४ डिसेंबर रोजी गडचिरोलीत कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता. दोघांमधील झालेल्या संवादादरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता …

Read More »

नागपूरसह पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत वाढ!

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर महापालिका हद्दीतील आहेत, हे विशेष. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ मध्ये डेंग्यूचे ५ हजार ५२७ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ५५२ रुग्णांना डेंग्यू असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. तर २०२३ …

Read More »