Recent Posts

‘कोरोना’ घोटाळा : IAS संजीय जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?

मुंबईत सध्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे धाडसत्र सुरु आहे. या छापेमारीनंतर महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना समन्स बजावला होता.त्यांची चौकशीही झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे. विशेष म्हणजे कथित कोविड सेंटर …

Read More »

गोसे खुर्दसह ६० धरणांत कमी पाणीसाठा : प्रतिक्षा पावसाची

जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसीखुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या धरणात पाणीसाठा कमी खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, …

Read More »

तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ? महसूल मंत्री विखे पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्रात सध्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. या संदर्भात काही अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र अपिलेट ट्रिब्युनल (मॅट)मध्ये गेले आहेत. त्यांनी त्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळवली आहे. या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या बदलल्यांमध्ये कोणतीही अनियमितता नाही. या बदल्या नियमानुसारच झालेल्या आहेत. दोनशे बदल्यांपैकी फक्त चार ते पाच प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या या …

Read More »