Breaking News

Recent Posts

माजी मंत्र्याचा दुचाकी अपघातात मृत्यू : महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट ठरली शेवटची

विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी दुपारी अपघाती निधन झाले. शिवणी विमानतळावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन ते परत येत असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने राष्ट्रीय महामार्गावर जबर धडक दिली. या अपघातात प्रा.बिडकर यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे.   शिवणी विमानतळावर महसूलमंत्री …

Read More »

रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले होते. भंडारा पोलीस ठाण्यात ३०४ या कलम अन्वये या तीन या परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाऐवजी ३०४ (ए) या कलमानुसार …

Read More »

अवैध वाळू उत्खननावर महसूल मंत्री बावनकुळे आणि पंकजा मुंडेत चर्चा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननातही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री व बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यानी नागपुरात याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंडे बुधवारी रात्री नागपुरात आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या.   …

Read More »