Breaking News

Recent Posts

पोटाचा घेर कमी करायचा? तर ‘या’ झाडाला आजच घरी लावा

वजन कमी करण्यासाठी असा करा…! हेल्थलाइननुसार, आंब्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, वनस्पती संयुगे, पॉलिफेनॉल, टेरपेनॉइड्स इ. प्रतिकारशक्ती आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी टेरपेनॉइड्स आढळतं. ते तुमच्या पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतं. पॉलिफेनॉलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे पोटात चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देतात. तसंच लठ्ठपणा, मधुमेह, कॅन्सर आणि हृदयविकारापासून बचाव करण्यास फायदेशीर ठरतात. आंब्याच्या पानांचा अर्क चरबीच्या चयापचयात हस्तक्षेप करून लठ्ठपणा, मधुमेह …

Read More »

नागपुरात अटक करायला आलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडला कुत्रा!

तरुणीची छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक आरोपीच्या घरी गेले. आरोपी बापलेकांनी दारात पोलीस दिसताच अश्लील शिवीगाळ करून पोलिसांच्या अंगावर ग्रेडडेन जातीचा कुत्रा सोडला. कुत्र्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांचे लचके तोडले. हे दृष्य बघून अन्य पोलिसांनी घटनास्थळावरुन पळ काढला. शेवटी पोलिसांनी कुत्र्याच्या तावडीतून सुटल्यानंतर बापलेकांना अटक केली. अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी (३७) आरोपी मुलाचे …

Read More »

नागपुरात पती-पत्नीने नदीत घेतली उडी

फिरायला गेलेल्या पती-पत्नीने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेकोलीच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती पाण्यात वाहून गेला तर पत्नीला वाचविण्यात यश आले. ही घटना नागपूर जवळील कन्हान नदीच्या पारशिवनी पुलावर बुधवारी सकाळी ६ वाजता घडली. प्रशांत शेषराव पोटोडे (४०. नवीन बिना, भानेगाव) असे मृत पतीचे तर संध्या शेषराव पोटोडे (३५) असे वाचविण्यात आलेल्या …

Read More »