Breaking News

Recent Posts

फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख निवडणूक लढविणार

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. असे झाल्यास या मतदारसंघात विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे.   निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात …

Read More »

आजचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे : शरद पवार, नाना पटोलेंनंतर उद्धव ठाकरेंकडूही भूमिका स्पष्ट

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र बंदच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (२३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. उच्च न्यायालयाच्या …

Read More »

सुजाता सौनिक यांना दिलासा : गृह सचिवपदी इक्बालसिंह चहल : भंडारा SP ची बदली

मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. चहल हे मुख्यमंत्री कार्यालयात येण्याआधी मुंबई महापालिका आयुक्त होते. प्रशासनात मुख्य सचिवानंतर गृह सचिव हे पद महत्त्वाचे मानले जाते. गृह सचिवपदाचा पदभार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडेच होता. पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी …

Read More »