Breaking News

Recent Posts

सुजाता सौनिक यांना दिलासा : गृह सचिवपदी इक्बालसिंह चहल : भंडारा SP ची बदली

मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. चहल हे मुख्यमंत्री कार्यालयात येण्याआधी मुंबई महापालिका आयुक्त होते. प्रशासनात मुख्य सचिवानंतर गृह सचिव हे पद महत्त्वाचे मानले जाते. गृह सचिवपदाचा पदभार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडेच होता. पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी …

Read More »

माधुरी दीक्षितमुळे अभिनेत्याचा संसार उद्ध्वस्त? बायकोचं निधन…!

बॉलिवूडमध्ये काम करत असताना रिचा हिने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर रिचा हिने बॉलिवूडचा निरोप घेतला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. फार कमी वयाच रिचा हिने अनेक संकटांना तोंड दिलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंच रिचा हिने संटकांचा सामना केला. फार कमी लोकांना रिचा शर्मा हिच्याबद्दल माहिती आहे. लग्नाआधी संजय दत्त याने घातलेली अट बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना रिचा शर्मा …

Read More »

शरद पवार यांना कोण मारणार? टीका करणारे कोण?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केंद्र सरकार झेड प्लस सुरक्षा पुरविणार आहे. आगामी काळ निवडणूकांचा आहे. राजकीय क्षितिजावर शरद पवार हे जुन्या पिढीचे नेते आपल्या घरातच फूट पडल्याने पुन्हा आपल्या पक्षाची पत मिळविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा असताना केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्याशी चर्चाविनिय करीत त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला …

Read More »