Breaking News

Recent Posts

फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे नागपूरकर त्रस्त : पोलिसांनी सायलेन्सर केले नष्ट

मागील काही दिवसांपासून नागपूरकर बुलेटस्वारांच्या फटाक्यांनी त्रस्त झाले होते. अनेक जेष्ठांनी आणि महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच काही रुग्णालयांनीही पोलिसांकडे बुलेटच्या फट्ट आवाजाबाबत आक्षेप घेतला होता.   त्यामुळे पोलीस आयुक्तांनी बुलेटच्या फटाक्यांना गांभीर्याने घेत सायलेंसरमध्ये बदल करुन फटाके फोडणाऱ्या बुलेटचालकावर कारवाईचा धडाका सुरु केला. पाच दिवस राबविलेल्या मोहिमेत पाचशेवर सायलेंसर जप्त केले. संविधान चौकात जप्त सायलेंसरवर रोडरोलर फिरवून ते …

Read More »

मोठी वीजचोरी रामटेकच्या राईस मिलमध्ये

नागपूर महावितरणच्या भरारी पथकाने रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिलमध्ये १ कोटी २ लाख २३ हजार ८४९ रुपयांची वीज चोरी पकडली.   महावितरणच्या नागपूर शहर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे हे ३० डिसेंबरला दुपारी ४.४५ वाजताच्या चमूसह देवलापार येथील ताज राईस मिलचा वीजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले होते. येथे थ्री फेजच्या औद्योगिक वीजमीटरला आणि मीटर टर्मिनल …

Read More »

नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी

नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात काही दिवसांपूर्वी तीन वाघ आणि एका बिबट्याच्या अचानक झालेल मृत्यूने खळबळ उडाली. त्यांच्या अवयवाच्या नमुन्याची तपासणी केल्यानंतर ‘एच-५एन-१’ या विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. गोरेवाडा बचाव व उपचार केंद्रासह भोपाळच्या संस्थेनेही त्यावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, प्राणीसंग्रहालयाने थेट वाघांच्या ‘मटण पार्टी’वरच बंदी आणली आहे. भारतात पहिल्यांदाच या विषाणूची लागण वाघांना होऊन त्यामुळे वाघ मृत्यूमुखी पडल्याने हे …

Read More »