Breaking News

विश्व भारत

तुमचे घोरणे बंद होईल : इतकं करा

झोपेत घोरणे ही सामान्य बाब असली तरी त्याचा आपल्या घरच्यांना त्रास होतो. घोरणाऱ्याला आपण घोरतोय हे कळत नसते यामुळे आजूबाजूच्या लोकांची झोप उडते. विशेषत: बेड पार्टनरला याचा खूप त्रास होतो. घोरण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सहसा थकवा आणि सर्दीने नाक चोंदल्यामुळे घोरण्याची समस्या जाणवते. तर काही लोक तणावामुळेही घोरतात. मात्र रोजची घोरण्याची सवय अनेक गंभीर आजारांचे कारण बनू शकते, त्यामुळे …

Read More »

नागपूरमध्ये अत्याचार : प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. दीपक इंगळे असं या प्रियकराचं नाव आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात महिलेची मिसिंगची तक्रार समोर आली होती. त्याचा तपास करताना ही माहिती समोर आली. दीपक इंगळेची कसून चौकशी केली असताना त्याने हत्येची कबुली दिली. सुषमा काळवंडे असं मृत महिलेचं नाव आहे. काय आहे प्रकरण? दीपक …

Read More »

… तर डॉ.गौरकार बचावले असते : लोकं व्हिडीओ, फोटोत व्यस्त

अलीकडेच डॉक्टर गौरकार दांपत्यांचे अपघातात निधन झाले. भरधाव ट्रकने वणीकडे येत असलेल्या कारला धडक दिल्याने डॉक्टर दांपत्यांचा जागीच मृत्यू झाला. पण, अपघात झाला तेव्हा तेथे बघ्याची गर्दी झाली होती. कुणी व्हिडीओ काढण्यात व्यस्त, तर कुणी फोटो काढण्यात गुंग होता. सामाजिक जाणीवेचे भान हरपून गर्दी निव्वळ व्हिडीओ आणि फोटोत व्यस्त होते. इतकी कशी बेपरवाई? एखादाचा जीव जातोय आणि त्याला मदत करण्याऐवजी …

Read More »

खात-पित जा, हाडं दिसतात… अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि किक्रेटर विराट कोहली सोशल मीडियावर कपल गोल्स देत असतात. अनुष्काने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर केले असून फोटोत विराट-अनुष्काची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे. अनुष्काच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Lewk 💜’ आणि रेडवाला हार्ट ईमोजी लिहिला आहे. हे कपल नुकतेच एका कार्यक्रमाला पोहोचले असून तेथेच दोघांनी फोटोशूट केले.हे फोटोशूट एका …

Read More »

नागपुरात गोळीबार : दोघांना अटक

नागपुरातील मोमीनपुरा परिसरात दुचाकीला कारची धडक लागल्याच्या क्षुल्लक वादावरून एकाने मध्यरात्री पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. रवी लांजेवार (वय ३८, रा. उमरेड रोड) आणि आनंद ठाकूर (वय ३५, रा.मानेवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर प्रणय आणि समीर हे दोघे फरार आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली …

Read More »

गडकरींनंतर आता एका खासदाराला जीवे मारण्याची धमकी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गडकरींना धमकी राजकीय नेत्यांना …

Read More »

संपाचा फटका : शनिवार, रविवारी शासकीय काम करा

जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी १४ ते २० मार्च या कालावधीत केलेल्या संपामुळे आर्थिक कामकाज ठप्प झाले होते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी (२५ आणि २६ मार्च) कार्यालय सुरू ठेवावे, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना या संदर्भातील सूचना गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या. आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये …

Read More »

नागपूर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस गारपीट : भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती मध्ये पाऊस

पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात विदर्भामध्ये २५ ते २७ मार्चदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह गारपीट होऊ शकते. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यात पाऊस? रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबईमध्ये दोन दिवस तर २६ मार्चपर्यंत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, …

Read More »

अक्षय कुमार, टायगर श्राफ जखमी : शूटिंगमध्ये अपघात

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अक्षय कुमार आगामी चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्यामुळे तो त्याने ठरवल्यानुसार पोषक आहार खातो. रात्री लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. त्याच्या या जीवनशैलीचं नेहमी कौतुक होत असतं. त्याची आणखी एक विशेष गोष्ट …

Read More »