Vishwbharat

वर्धा : कोरोना ब्रेकिंग : वर्धेत 4 दिवस जनता कर्फ्यू ,प्रशासन लागले तयारीला

प्राप्त झालेल्या माहितीनुसार वर्धा येथे चार दिवसाकरिता जनता कर्फ्यु लावण्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्री सुरेश बगळे यांनी आज दि.13/9/20 रोजी रात्री उशिरा नगर परिषद अधिकारी पदाधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.वर्धेत दररोज वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असलेला मृत्यूदरची संख्या पाहता वर्धा येथे 4 दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.तत्पूर्वी जिल्हा प्रशासन येथील नगर परिषद अधिकारी,पदाधिकारी,तसेच …

Read More »

वर्धा लोकसभा मतदार संघातील समस्या व लोकोपयोगी विषय प्रभावीपणे लोकसभेत मांडणार – खासदार रामदास तडस

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता खासदार रामदास तडस दिल्लीत दाखल वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- कोविड-च्या पाश्र्वभूमीवर उपाययोजना करुन उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार असुन या आगामी अधिवेशनात वर्धा लोकसभा मतदार संघातील प्रमुख विषय मार्गी लावण्याकरिता संसदीय पध्दतीने माझे प्रयत्न असतील त्या करिता 14 सप्टेंबर ते 01 आॅक्टोबंर एकही सुट्टीचा दिवस न घेता हे अधिवेशन चालनार असुन जास्तीत …

Read More »

वर्धा: आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर तिघांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दि.13 सप्टेंबर 2020 रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 707 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 52 अहवाल प्रलंबित आहे.आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 46 महिलांचा समावेश आहे.तर आज 52 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात आज पर्यंत एकूण 2570 रुग्ण आढळून आले आहे.त्यापैकी जिल्ह्यात 1280 रुग्ण ऍक्टिव्ह असून यांच्यावर उपचार …

Read More »

नागपूर : लकडगंज पोलिसांची कामगिरी – चोरीच्या गुन्ह्याचा 3 दिवसात छडा लावत 5 आरोपींना केले जेरबंद – मुद्देमालासह ओमनी मारुती कार केली जप्त

अँडराईट फार्माक्युटीकल्स कंपनीमधून 1,10,000  रुपयांचा कच्चा माल चोरुन नेण्याऱ्या आरोपींना मोठ्या शिताफीने केले जेरबंद नागपूर : प्रतिनिधी :- प्राप्त माहितीनुसार गरोबा मैदान येथील अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनी मध्ये अंदाजे 1500 किलो प्लॅस्टिक बॉटल बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल किंमत अंदाजे 1,10,000 रु. मटेरियल चोरी गेल्याची तक्रार दि.9/9/20 रोजी फिर्यादी अँडराईट फार्माक्युटीकस प्रायवेट लिमीटेड कंपनीचे मॅनेजर यांनी लकडगंज पोलीस स्टेशन येथे दिली.सदर तक्रारीमध्ये कंपनीमध्येच काम …

Read More »

वर्धा:आरोग्य विभागाचा उपक्रम *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा – दिलीप उटाणे

  आरोग्य विभागाचा उपक्रम – *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा. – दिलीप उटाणे ————————————- वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ च्यावतिने गौळ गावात १२ सप्टेंबर रोजी टिमवर्क करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी दुषीत भांडी शोध मोहीम .टेमिफाँस कटेंनर सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ नियाजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले *कोरोणासह …

Read More »

सिंदेवाहीतील बंद अभ्यासिका तात्काळ सुरू करा !

बहुजन विध्यार्थी संघटनेची मागणी  सिंदेवाही – कोरोना वैश्विक महामारीत सिंदेवाहीतील ना नफा -ना तोटा तत्वावर सुरू असलेल्या  विध्यार्थी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पूर्णपणे बंद आहेत .दरम्यान ,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी पूर्व परीक्षा आक्टोबर -2020 मध्ये घेणे अपेक्षित आहे . त्यामुळे ,या परीक्षेला बसलेले परीक्षार्थी विशेषता ग्रामीण भागातील  विध्यार्थी कोरोना लाकडाऊनमूळे   बंद अभ्यासिका अभावी  कसे -बसे परीक्षेची तयारी करीत आहेत .परिणामता, …

Read More »

कोरोना काळात सेवा न दिल्यास डॉक्टरांवर कारवाई करणार: ना. वडेट्टीवार

  रुग्णालयात स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्याचा निर्णय ◾वरोरा, भद्रावती, राजुरा,ब्रह्मपुरी व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी 50 आयसीयू बेड, व 50 ऑक्सिजन बेड असे एकूण 100 बेड तसेच दोन डॉक्टर्स  या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार ◾ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वुमन हॉस्पिटल मध्ये 100 बेड नव्याने उभे करणार  चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढतच आहे. कोरोना आपत्ती काळात डॉक्टरांनी सेवा …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.11सप्टेंबर) 24 तासात 401 कोरोना बाधित – पाच कोरोना बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर(दि.11सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 401 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 हजार 253 झाली आहे. यापैकी 2 हजार 827 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 365 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये बालाजी वॉर्ड चंद्रपुर येथील …

Read More »