लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø काँटॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढविण्याचे निर्देश चंद्रपूर, दि.31 मे : कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेसोबतच सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत लसीकरणाचा संदेश गेला पाहिजे. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने गावनिहाय नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. जिल्हाधिकारी …
Read More »निर्जन्तुकीरणासाठी आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन खरेदी करा-रवी आसवानी
– सभापती रवी आसवानी यांचे निर्देश – महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा चंद्रपूर, ता. ३१ : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी आणि निर्जन्तुकीरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार फॉगिंग मशीन खरेदी करण्यात याव्यात, असे निर्देश सभापती रवी आसवानी यांनी दिलेत. कुंदननगर भागात नियमांचे उल्लघंन करून रस्स्त्यावर मटण आणि चिकण दुकाने थाटणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची ऑनलाईन स्थायी समिती सभा सोमवार दिनांक …
Read More »लेखा परीक्षण अहवाल प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : महापौर
लेखा परीक्षण अहवाल प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : महापौर केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पप्पू देशमुखकडून महापौरांची बदनामी चंद्रपूर : उपसंचालक महानगरपालिका लेखा परीक्षण विभाग यांचा लेखा परीक्षण अहवाल आज सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर यांनी निवेदन दिल्यानंतर न्यायालयीन चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. …
Read More »पाणी टंचाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन – मुबलक पाणी देण्याची मागणी
पाणी टंचाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन – मुबलक पाणी देण्याची मागणी चंद्रपूर, दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे, या मागणीकरिता सोमवार, 31 मे रोजी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करीत मनपासमोर निदर्शने करण्यात आली. चंद्रपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामूळे दरवर्षीच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना …
Read More »आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन.
आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन. (नांदा-बिबीच्या मध्य भागातील नाला खोलीकरण व साफसफाईची मागणी.) कोरपना(ता.प्र.) कोरपना तालुक्यातील नांदा गाव येथील शांती कॉलनी व बिबी येथील रामनगर कॉलनी यादोन्ही गावांच्या वस्तीमधील नाल्यात घाण साचून असल्याने पाणीचा प्रवाह अक्षरशः बंद झाला आहे.पोकलेनद्वारे या नाल्यांचे खोलीकरण व साफसफाई करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत अल्ट्राटेक कंपनी …
Read More »माजी आमदार अँड.चटप यांचा खंदा समर्थक “प्रभाकरराव दिवे” अनंतात विलिन.
माजी आमदार अँड.चटप यांचा खंदा समर्थक “प्रभाकरराव दिवे” अनंतात विलिन. कोरपना(ता.प्र.) शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते,बळीराज्य विदर्भाचे प्रदेश उपाध्यक्ष,विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव प्रभाकरराव दिवे यांचा ३१ मे रोजी नागपूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाला.काही दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ते नागपूर येथे उपचार घेत …
Read More »वर्धा:जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी Ø 1 जून ते 15 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू Ø वर्धा, हिंगणघाट व पुलगाव नगरपालिका आणि लगतच्या ग्रामपंचायत मध्ये इतर दुकाने ठरलेल्या दिवशी Ø जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात अत्यावश्यक व इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत Ø शनिवार, रविवार औषधी दुकाने वगळता सर्व दुकाने राहणार बंद
वर्धा, दि 31 मे (जिमाका):- संपुर्ण वर्धा जिल्हयात कोरोना विषाणुचा सकारात्मक दर 10टक्के पेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड 40टक्के पेक्षा कमी भरलेले असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेश 1 जून सकाळी 7 वाजता पासुन 15 जून सकाळी 7 पर्यंत लागू राहतील. वर्धा नगर पालीका व लगतच्या 11 …
Read More »रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजन:वडनेरसाठी चार हायमास्ट लाइट
वर्धा. जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी:- कोविड 19 या महामारीत रक्ताची कमतरता भासणार नाही, यासाठी संचारबंदीचे नियम पाळत गुरुवारी 27 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाजपा हिंगणघाट तालुका तथा भाजपा युवा मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज मंगल कार्यालय वडनेर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटक म्हणून वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ. रामदास आंबटकर …
Read More »संकटग्रस्तांचे प्रेरणास्थान : अहिल्यादेवी होळकर
#संकटग्रस्तांचेप्रेरणास्थान : अहिल्यादेवीहोळकर* अहिल्या हे नाव ऐकलं की आपल्या समोर येतात त्या पुराणातील अहिल्या. जी एका ऋषीची बायको होती. ऋषीने स्वतःच्या पत्नी अहिल्येला दगड बनण्याचा शाप दिला आणि ती दगड बनली. नंतर त्या दगडाला रामाच्या पायाचा स्पर्श झाला आणि अहिल्या दगडातून स्त्रीच्या रूपात आल्या. परंतु मी या ठिकाणी ज्या अहिल्या विषयी सांगणार आहे, त्या अहिल्येच्या स्पर्शाने रामासहित सर्व देवांचा उद्धार …
Read More »नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अजूनही प्रोत्साहन च्या प्रतिक्षेत,शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात शेतकऱ्यांचा संताप.
शेतकऱ्यांना शासनाकडून नेहमीच नागवल जातं पण शेतकरी शासनाच्या धोरणाचा क्वचितच विरोध करतात,अशातच शासनाने जी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला रूपये ५०००० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली पण आजतागायत प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना न मिळाल्याने शासनाप्रती शेतकऱ्यांत तिव्र संताप व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण कर्जमाफी घोषणा केली होती, आणि …
Read More »
विश्वभारत News Website