गत 24 तासात 644 कोरोनामुक्त, 110 पॉझिटिव्ह तर 09 मृत्यू Ø आतापर्यंत 77,633 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 3,235 चंद्रपूर, दि.29 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 644 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर 110 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 09 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 307 वर पोहोचली …
Read More »म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी
म्युकरमायकोसिस ग्रस्तांच्या उपचारासाठी आता खनिज विकास निधीतून मदत पालकमंत्र्यांनी दिली 5 लक्ष रुपयापर्यंत इंजेक्शनच्या खर्चास मंजुरी चंद्रपूर, दि.29 मे : कोरोनापासून मुक्त झालेल्या परंतु अनियंत्रित मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य घातक आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. लवकर निदान, शस्त्रक्रिया व उपचार या आजाराचे मुख्य घटक आहेत. म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य आजारावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन लागतात. प्रति रुग्ण हा एकत्रित खर्च …
Read More »आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?.
आरक्षणाचे राजकीय जनआंदोलने आणि अडथळे ?. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्ध करून टाकले.त्यामुळे सर्वच युती आघाडी महाआघाडी सरकार मधील पक्ष अडचणीत आले.त्यातून बाहेर पडण्यासाठी अजित दादांनी मागासवर्गीय समाजातील कामगार,कर्मचारी अधिकारी यांच्या आरक्षणातून पदोन्नतीला ७/५/२०२१ च्या आदेशाने सुरुंग लावून दोन समाजातील असंतोष शांत करण्या ऐवजी उघडपणे आग लावली.आरक्षणातुन पदोन्नतीसाठी मराठा आणि मागासवर्गीय आपसात भिडतील अशी अपेक्षा केली जात आहे.मराठा समाज जसा …
Read More »तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली,तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली
केपीसीएल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरू आयुधनिर्माण- भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण नुकतीच सुरू झाली आहे. या खाणीतील कामगारांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तब्बल सहा तास कोळसा खाण बंद पाडली. अखेर कंपनी व स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने लेखी आश्वासनाअंती खाण पूर्ववत सुरू करण्यात आली. 1 डिसेंबर 2020 ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कनार्टका एम्टा कंपनीचे काम सुरू झाले. सहा महिने लोटूनही कामगारांच्या …
Read More »चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक
चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक महानगराचा पारा 46.2, तर ब्रम्हपुरी 45 अंश सेल्सिअस चंद्रपूर, यंदा मे महिन्याचा तडाखा महानगरासह जिल्हावासियांना पहिल्यांदाच जाणवला. कोरोनाच्या सावटात मे हिटचा चंद्रपूरकरांना सामना करावा लागला. शनिवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवले. भर दुपारी महानरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. चंद्रपूर 46.2, तर ब्रम्हपुरी येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद असून, विदर्भात चंद्रपुरात सर्वाधिक होती. शनिवारी दुपारी महानगरात फेरफटका …
Read More »नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार
नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार Ø तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. वर्धा, (जिमाका):- जिल्हयातील रेती घाटामधुन अवैधरित्या रेतीचे व इतर गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक व साठा करवून ठेवल्याच्या तक्रारी वृत्तपत्रातून तसेच नागरिकांकडून दूरध्वनी व्दारे प्राप्त होत आहे. सदर तक्रारी पुराव्यानिशी सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीन लिंक तयार करण्यात आली असून नागरिकांना https://forms.gle/5zMnmk73XxStm3Td8 या लिंक वर …
Read More »जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना वर्धा, दि 29 (जिमाका):- कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनची त्यांनी माहिती घेतली तसेच ऑक्सिजन प्रकल्पाच्या नियोजीत जागेची पहाणी करुन प्रकल्प लवकर उभारणीबाबत निर्देश दिलेत. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, आर्वीचे तहसीलदार विद्याधर चव्हाण, आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ एम बी सुटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी प्रथम रुग्णालयीन कामकाज व कोव्हीड १९ बाबतचा आढावा घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पहाणी केली. कोरोणाच्या तिस-या लाटेसबंधीत नियोजन करुन अमंलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसराची पहाणी करतांना त्यांनी रुग्णालयीन परिसरातील नालीची संपूर्ण कामे तात्काळ प्रभावाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच प्रयोग शाळा लहान असून त्याचे विस्तारीकरण करण्याच्या सूचनाही दिल्यात. यावेळी त्यांनी रुग्णालयातील कोव्हीड वार्ड व इतर वार्डाची पहाणी करून रुग्णाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.
जिल्हाधिकारी यांनी केली आर्वी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी तिसऱ्या लाटेच्या नियोजनसंदर्भात दिल्या सूचना वर्धा, दि 29 (जिमाका):- कोविड 19 संदर्भात तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी अधिक खाटांची गरज लक्षात घेता आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील जुनी लेबर रुम व स्वयंपाक खोली इतरत्र हलवून त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड वाढविण्यात यावे,अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान केल्यात. केंद्रीभूत प्राणवायू प्रणालीची पाहणी करुन वार्डात …
Read More »माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध
माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध माढेळी ता वरोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोरोना संकटकाळात तिथे विलगीकरण केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज जी अहीर यांनी सोयी सुविधा चौकशीसाठी आले असता तेथे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर मिळावा अशा आशयाचे निवेदन माढेळी …
Read More »आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१
विश्व संवाद केंद्र चंद्रपूर जिल्हा (विदर्भ) द्वारे आयोजित आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१ येत्या रवीवार दिनांक ३०-०५-२०२१ ला सायंकाळी ठीक ४.०० वाजता फेसबुक च्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई वरून मा. श्री. प्रमोद जी बापट, पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुंबई हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम हा विश्व संवाद चंद्रपूर …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
“याचे दूरगामी परिणाम होतील,” चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयावर फडणवीसांची टीका आजच्या कॅबिनेट बैठकीत दारुबंदी हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून …
Read More »
विश्वभारत News Website