*सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांसाठी एम.ई.एल. समोर यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन. चंद्रपूर : मागील 15 ते 20 वर्षापासून चंद्रपूर फेरो अलाय प्लांट इम.ई.एल. येथील सुरक्षा रक्षक कंपणीची मालमत्ता सुरक्षीत ठेवण्याचे काम करत आहे. मात्र स्वताच्या स्वार्थासाठी यातील काही कामगारांना शारिरीक व वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्यात आले आहे. हा कामगारांवर अन्याय असून हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार …
Read More »भारतीय कामगार संघटनेचे जनक “नारायण मेघाजी लोखंडे”
महात्मा फुलेंयांच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये “बॉम्बे हॅण्ड्स मिल असोसिएशन” नावाची पहिली संघटना स्थापन केली. ते शिरूर पुणे येथील होते तसेच ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही होते. भारत जेंव्हा ब्रिटिश भारत होता तेंव्हा असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती.गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता. कामावर नाही तर …
Read More »जेसीआय प्रीमियर लीग चे आयोजन
दर वर्षी प्रमाणे यावेळेस पण जेसीआय प्रीमियर लीगचा 10 वा संस्करण जेसीआई चंद्रपुर इलिट द्वारा रविवार ०७/०२/२०२१ ला श्री महर्षि विद्या मंदिर स्कूल येथे करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे प्रमुख आतिथि श्री महर्षि विद्या मंदिर चे संचालक श्री गिरीश चांडक, जेसीआई चंद्रपुर इलिट चे अध्यक्ष आनंद मूंधड़ा, सचिव अनूप काबरा उपस्थि होते. या प्रतियोगिते मध्ये एकूण १० संघ सहभागी झाले. …
Read More »म्हातारपणाची सोय-
म्हातारपणाची सोय- लेखक-अनामिक. देशपांडे काका बहुतेक माझ्या जन्माच्या आधीपासून अपार्टमेंट मध्ये रहात असावेत. दोन बीएचकेचा फ्लॅट होता. ज्यात देशपांडे काका काकू आणि त्यांचा मुलगा निखिल रहायचे. शेजारीच त्यांनी, एक बीएचकेचा फ्लॅट घेऊन ठेवला होता. जो त्यांनी आत्ता रेंटवर दिलाय. कुणाबरोबर बोलताना दुसर्या फ्लॅटचा विषय निघाला की काका म्हणायचे “म्हातारपणाची सोय.” काळ पुढे सरकत होता. निखिल सॉफ्टवेअर इंजीनियर झाला. त्याने त्याची …
Read More »नोकरी म्हणजे—–
“पु.ल.” नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा… आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी…!! “खरं,तर सगळे कागद सारखेच… पण,त्याला अहंकार चिकटला,की त्याचं सर्टिफिकेट होतं”…!! पैसा हा खतासारखा आहे.तो साचवला, की कुजत जातो… आणि गुंतवला, तर वाढायला मदत करतो…!! लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते… आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा… आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते…!! लहानपणी चिल्लर पैसे असले,की …
Read More »अखेर कीतीदिवस सोसायची माणिकगड कंपनीची दबंगगिरी
आदिवासी “सोमा” ने केला जमिनीवर कब्जा कोरपना ता.प्र./सै.मूम्ताज़ अली:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी मोठ्या डौलाने उभी असलेली माणिकगड सिमेंट कंपनीने मौजा नोकारी येथील सर्वे नं.१८/१ मधील ४ हेक्टर १७ आर जमिनीवर परवानगी शिवाय व बनावट कागदपत्राच्या आधारे खरीदी दाखवुन “सोमा भोजी आत्राम” सह ११ लोकांच्या जमिनी असाच पद्धतीने हस्तगत करून नियमबाह्य निवासी गाडे अकृषक परवानगी नसतानाही आदिवासी जमिनीवर अवैद्य बांधकाम …
Read More »घुग्घुस भाजपाचे वीज देयक माफी करिता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन
*प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महाविकास आघाडी सरकारचा निषेध* *सामान्य नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग* प्रभाकर कुम्मरी,रिपोर्टर,घुग्घुस- कोरोना काळात भरमसाठ विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात *”टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन”* माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभय्या अहिर यांच्या मार्गदशनात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव …
Read More »दहा वर्षाचा PF चोरी व ACC सिमेंट कंपनी मॅनेजमेंट झोपेत
ACC कामगारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव BRSP यांनी दिला इशारा दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी ACC सिमेंट कंपनीला दिले स्मरण पत्र या पत्राव्दारे मागील दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी निवेदन दिले असता त्या निवेदनाला जवळपास 15 दिवस ओलांडून गेले असुन …
Read More »Chandradhun_5_Feb.2021.pdf”
Read More »स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी श्री. रवी आसवानी यांची निवड. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. चंद्रकला पंडित सोयाम महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ. पुष्पा संजय उराडे प्रभाग समिती क्र. १ ( झोन क्र. १ ) सभापतीपदी श्री. राहुल अरुण घोटेकर प्रभाग समिती क्र. २ ( झोन क्र. २ ) सभापतीपदी श्री. संगीता राजेंद्र खांडेकर …
Read More »
विश्वभारत News Website