जळगाव मधील भुसावळ शहरात ८० जीर्ण इमारती उभ्या आहेत. संभाव्य दुर्घटना टाळावी यासाठी पालिकेने संबंधित इमारत मालक, भाडेकरूंना आतापर्यंत दोनवेळा नोटीस बजावली. पण, या नोटीसला संबंधितांनी केराची टोपली दाखवली. आता गेल्या आठवड्यात प्रांताधिकारी तथा पालिका प्रशासक जितेंद्र पाटील यांनी फक्त एकाच जीर्ण, पडावू इमारत मालकास नोटीस बजावली. त्यामुळे इतरांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण इमारती पडून जीवित हानी …
Read More »तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न : नागपुरात उपचार सुरु
वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील एका तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरण मोरे (35) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवनी तालुक्यात वाळूची अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला …
Read More »प्रश्न दोन हजारचा : पीएम किसानचे काम ठप्प का?कारण वाचा…!
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. हे काम आता कृषी विभागामार्फत केले जाणार आहे. पीएम किसानची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून, कृषी विभागाला हे काम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन व पासवर्डच अद्याप न मिळाल्याने अनेक जिल्ह्यात पीएम किसानचे कामकाज ठप्प पडले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. …
Read More »‘पीडब्लूडी’मध्ये घोटाळा : अधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच 15 कोटी 76 लाखांची कामे
मोकळ्या जमिनीचा ताबा नसतानाही बांधकाम सुरू केली. तसेच कामे अपूर्ण असून विलंबाने झाल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग)२०२०-२०२१ च्या अनुपालन लेखापरीक्षण अहवालात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी)कार्यपद्धतीवर ठेवण्यात आला आहे. सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच १५ कोटी ७६ लाखांची कामे सुरू करण्यात आली, असेही अहवालात म्हटले आहे.बांधकाम विभागातर्फे अनेक शासकीय तसेच निमशासकीय विभागांची रस्ते, इमारत बांधकाम आदी कामे केली जातात. आठ …
Read More »नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय परिसर में गंदगी का जाल!
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय परिसर में गंदगी देखी जा रही है! इस परिसर को साफसुथरा रखने के लिये कोई भी वाली नही! प्रशासकीय बिल्डिंग क्र.2 के पास इतना बड़ा बाजार लगता है और जो दुकाने लगती है सब्जी फल फ़्रूट झुनका भाकर ये सब कचरा कार्यालय के परिसर में रात को फेकते है!इससे गंदगी करके चले जाते बाकि गंदगी रात …
Read More »तहसीलदार म्हणून पदोन्नती कशी दिली?
राज्य सरकारने औरंगाबाद विभागातील एका बनावट ‘कास्ट व्हॅलिडिटी’धारक नायब तहसीलदाराला चक्क तहसीलदार गट ‘अ’ पदावर पदोन्नती दिल्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. राज्याच्या महसूल व वन विभागाने १ ऑगस्ट २०२३ रोजी शासनादेश काढून दत्तात्रय बळीराम निलावाड यांना पदोन्नती दिली आहे. या आदेशावर उपसचिव अजित देशमुख यांची स्वाक्षरी आहे. सर्वोच्च न्यायालयाने बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी दोनदा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. …
Read More »नागपुरात शासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली 20 लाखांची फसवणूक
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राबविणाऱ्या शासकीय कंपन्यांची खोटे व बनावट समरी लिस्ट तयार करून फसवणूक करणाऱ्याचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. दीपक ग्यानीराम आमकर (वय 25) असे या उच्चशिक्षित आरोपीचे नाव आहे. आमकरने शासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराची 20 लाखांनी केली फसवणूक केली. यातील फिर्यादीची मिवान इन्फ्रा सोल्यूशन नावाने कंपनी आहे. ते शासकीय व खाजगी कंपन्यांना स्टेशनरी सप्लाय, फर्नीचर सप्लाय, …
Read More »कार्यकारी अभियंता निलंबित
कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत कामाच्या आणि टेंडरबाबत तक्रारींची दखल घेऊन कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना निलंबित करण्यात येत आहे, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली. धोंगे यांनी तक्रारीनंतर नेमलेल्या चौकशी समितीला सहकार्य केले नाही व कागदपत्रे दिली नसल्याचे देसाई म्हणाले. महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. जलजीवन मिशन योजनेतील कामावरून झालेल्या तक्रारींची …
Read More »पुराणी पेन्शन बहाली के लिये शिक्षक संघ का धरना
✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट लखनऊ : उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघ के प्रदेशीय नेतृत्व के आह्वान पर शिक्षा शनिवार को शिक्षकों ने धरना प्रदर्शन किया। इस दौरान तदर्थ शिक्षकों को समस्याओं के साथ पुरानी पेंशन बहाली, शिक्षकों के अविलम्ब चयन वेतनमान की कार्यवाही, रसोइयों के रिक्त पदों पर नियुक्ति के लिए निर्देश, शिक्षकों के एक दिन के वेतन …
Read More »नागपूर शहरातील खड्ड्यामुळे गेले 18 जणांचे जीव : पीडब्लूडी आणि महापालिकेचे दुर्लक्ष
केंद्रात वजनदार असलेले केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेले नागपूर रुंद सिमेंट रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्यासोबतच येथील डांबरी रस्त्यांची खड्डय़ांमुळे झालेली चाळणही या शहराची नवी व वेगळी ओळख ठरली आहे. पावसाळय़ात या रस्त्यांवरून वाहने चालवताना सर्वसामान्यांना करावी लागणारी कसरत जीवघेणी आहे. मागील सहा महिन्यांत शहरात १८ मृत्यू खड्डय़ांमुळे झालेल्या अपघाताने झाले असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. …
Read More »
विश्वभारत News Website