Breaking News

आरोग्य

वर्धा :- माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आशा गटप्रवर्तक यांचा बहिष्कारचा निर्णय

वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आश गट प्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन  देत असून आपल्या हक्कासाठी  *आशा गट प्रवर्तकांचे  प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने  शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी  कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असे मत  गटप्रवर्तक …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : वर्धा :- आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 170 तर मृत्यू 7

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- शुक्रवार दि.18 रोजी आज 600 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 170 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 110 पुरुष तर 60 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा- पुरुष 67, महिला 65, 64, हिंगणघाट पुरुष 80, 51, 63, पुलगाव पुरुष 39  ) यांचा समावेश असून जिल्ह्यात …

Read More »

वर्धा:- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था करण्यात यावी- सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हा

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था  उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच खासदार रामदासजी तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांना देण्यात आले. उपरोक्त विषयान्वे सलुन ब्युटी पार्लर असोसीएशन वर्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोव्हिड सेंटरमध्ये …

Read More »

वर्धा:आरोग्य विभागाचा उपक्रम *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा – दिलीप उटाणे

  आरोग्य विभागाचा उपक्रम – *सावधान* कोरोणासह डेग्यूला रोखण्यास सहकार्य करा. – दिलीप उटाणे ————————————- वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ च्यावतिने गौळ गावात १२ सप्टेंबर रोजी टिमवर्क करुन डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी दुषीत भांडी शोध मोहीम .टेमिफाँस कटेंनर सर्वेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ नियाजी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले *कोरोणासह …

Read More »

चंद्रपूर शहर व नगरपरिषद भागात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात 24 तासात 76 कोरोना बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571 516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल …

Read More »

करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

पुणेः ‘करोनावरील प्रतिबंधात्मक लस येण्यास डिसेंबर महिना उजाडणार असल्याने आणखी चार महिने असेच काढावे लागणार आहेत. आगामी काळात विविधधर्मिय सण असल्यानं पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी अपरिहार्य असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये,’ असा सूचनावजा इशारा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुण्यातील सीईओपी कोव्हिड १९ रुग्णालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात …

Read More »

मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी डायल करा 155-398

टेलिफोनिक कॉन्सिलिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन चंद्रपूर, दि.7 ऑगस्ट : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या काळामध्ये नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या काळजीसाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत टेलिफोनिक कॉन्सिलिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानसिक समस्येचे निराकरण करण्यासाठी अर्थात मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी हॅलो चांदा हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल …

Read More »

पशुधनावर लंपी स्किन डिसिज साथीचा प्रादुर्भाव

उसगाव येथे लसीकरण शिबिराचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाचा उपक्रम, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये  जनजागृती करण्यासाठी  यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने घुग्घुस जवळील उसगाव येते लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उसगावच्या सरपंच्या निविता ठाकरे यांच्या हस्ते …

Read More »