पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन Ø बेरोजगार युवक-युवतींनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा चंद्रपूर दि. 3 जून: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि.4 ते 9 जून 2021 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा …
Read More »गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू
गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू चंद्रपूर, दि.3 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 177 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. आज (दि.3) एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये …
Read More »पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर Ø विविध विभागाचा घेणार आढावा चंद्रपूर दि. 3 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 4 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11:15 वाजता जिल्हा …
Read More »म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा – राज्यमंत्री तनपुरे
म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा – राज्यमंत्री तनपुरे चंद्रपूर,दि.3 जून : कोविड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत 81 नागरिकांमध्ये या आजारची लक्षणे आढळून आली असून यापैकी 26 जण बरे झाले आहेत. कोविड मधून बरे झालेले किंवा मधूमेह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून आरोग्य यंत्रणेने या आजाराचे त्वरीत निदान करावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व …
Read More »सलग दुसर्या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी
सलग दुसर्या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी देवळी, कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथिल केले असल्याचा गैरसमज होऊन दुसर्याही दिवशी देवळीकरांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आपल्या गैर जबाबदारीचे प्रदर्शन केले. नागरिकांसह दुकानदारांनीही कोरोनासंदर्भातील सर्व नियम ढाब्यावर बसवले असून घरातील सर्व साहित्य संपल्यागत बाजारपेठेत गर्दी केली. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीमध्ये किंचित सवलत दिली. त्याचा गैरफायदा करीत देवळीतील नागरिकांनी सलग दुसर्या दिवशीही प्रचंड गर्दी केल्याने प्रशासनाच्या …
Read More »…तर वाघाचा मार्ग अडवणार्यांवर कारवाई करू – वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांचा इशारा
…तर वाघाचा मार्ग अडवणार्यांवर कारवाई करू – वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांचा इशारा चंद्रपूर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली-पद्मापूर या मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या भ्रमण करीत असताना त्याचा मार्ग अडवण्याचा प्रकार एक चित्रफितद्वारे पसरला. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसात त्यांचे उत्तर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांनी दिला आहे. वाघ मार्गावर …
Read More »रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक! – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ
रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक! – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ चंद्रपूर, मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या चिंचोली घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू आहे. मंगळवारी रात्री अवैध रेतीची तस्करी करणार्या ट्रॅक्टर चालकाने समोरील एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला जबर धडक मारली. ही धडक जोरदार असल्याने फाटकाचे दोन तुकडे झाले. अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेती तस्करी सुरू आहे. पण येथील …
Read More »शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी
शाळांनी साहित्य विक्रिचा गोरखधंदा बंद करावा – विदर्भ पालक संघटनेची मागणी नागपूर, शाळांनी विद्यार्थ्यांना पुस्तक, वही आणि इतर शालेय साहित्य विकण्याचा जो गोरखधंदा सुरू केला आहे तो तत्काळ बंद करावा अशी मागणी विदर्भ पालक संघटनेचे अध्यक्ष संदीप अग्रवाल यांनी केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी शाळांद्वारे शालेय पुस्तके आणि साहित्यांच्या नावावर पालकांकडून कोट्यवधी …
Read More »जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 200 ने जास्त , गत 24 तासात 355 कोरोनामुक्त, 148 पॉझिटिव्ह तर 11 मृत्यू
जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 200 ने जास्त Ø गत 24 तासात 355 कोरोनामुक्त, 148 पॉझिटिव्ह तर 11 मृत्यू चंद्रपूर, दि.2 जून : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरेानाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या सातत्याने वाढतीवर आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे 207 ने जास्त आहे. जिल्ह्यात 355 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर …
Read More »राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर,दि.2 जून : राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि.3 जून 2021 रोजी, सकाळी 9 वाजता हिराई गेस्ट हाउस, ऊर्जानगर येथे कोविड-19 बाबत आढावा बैठक. सकाळी 10 वाजता बल्लारपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता …
Read More »
विश्वभारत News Website