Breaking News

ऑरेंजसिटी

अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक

अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी चंद्रपूर, ता. ६ : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत चंद्रपूर शहर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. अमृत अभियानअंतर्गत टाकण्यात आलेल्या पिण्याचे पाईपलाईनवर नविन नळ जोडणीवर जलमापक यंत्रे लावण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेतील अटीनुसार पाणी देयक हे जलमापक यंत्र बसवून घेण्यात येणार आहे. या कामाला येणाऱ्या खर्चास महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी प्रदान …

Read More »

वर्धा पावर कंपनी संगणमत करून काढली दिवाळखोरीत, ६८४८.८५ कोटी थकबाकीच्या प्रकल्पाची ६४१.६७ कोटीला विक्री 

वर्धा पावर कंपनी संगणमत करून काढली दिवाळखोरीत. *६८४८.८५ कोटी थकबाकीच्या प्रकल्पाची ६४१.६७ कोटीला विक्री  वरोरा:- येथील औद्योगिक वसाहतीमधील साई व र्धा पावर या विद्युत निर्मिती कंपनीला बँकांनी क्षमतेपेक्षा तिप्पट कर्ज दिले. ते परत न करता इतरांचे हजारो करोड रुपयांचे देण थकवून प्रकल्प संगनमताने दिवाळखोरीत काढला गेला. आणि ६८४८.८४ कोटी रूयांची थकबाकी असलेला व १५२९.३० कोटी बाजार मूल्य असलेला प्रकल्प केवळ …

Read More »

४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविद लसीकरण करुन घ्यावे – संजय गजपुरे

४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविद लसीकरण करुन घ्यावे – संजय गजपुरे , जि.प.सदस्य* • *मिंडाळा , पाहार्णी व गोविंदपुर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आता कोविद लसीकरणाची सोय….* • *पहिल्याच दिवशी १०० टक्के प्रतिसाद* ============         कोविद चे वाढते रुग्ण लक्षात घेता आता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील जंगलबहुल ग्रामीण भागात मात्र …

Read More »

18 वर्षा वरील लसीकरण केंद्र नकोडा तेथे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावं-नितिन अशोक कनाकेB.R.S.P. अध्यक्ष नकोडा यांची मागणी

18 वर्षा वरील लसीकरण केंद्र नकोडा तेथे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावं BRSP चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांचा _नेतृत्वाखाली  नितिन अशोक कनाकेB.R.S.P. अध्यक्ष नकोडा यांची मागणी* ` आज दिनांक 6 मे 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी शाखा घुग्घूस च्या माध्यमातून सरपंच साहेब ग्रामपंचायत नकोडा यांचा मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की, 45 वर्षा वरील …

Read More »

पालकमंत्राच्या गृहक्षेत्रात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, कायदा व सुव्यवस्थेचे थिंडवडे

पालकमंत्राच्या गृहक्षेत्रात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी* *कायदा व सुव्यवस्थेचे थिंडवडे* सिंदेवाही-तालुक्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेली नवरगाव ग्रामपंचायत येथील ही घटना आहे.देशात महामारीचे संकट ओढवले आहे.अशाही परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचे रान करून बातमी संकलित करत असतांना आपल्या कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता पत्रकार बंधू काम करीत आहेत.व लोकशाही बळकटीकरणासाठी अहोरात्र झुंज देत आहेत.त्याचप्रमाणे अश्या झुंज देत असतांना अन्याया विरुद्ध …

Read More »

शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा  – शेतकरी संघटनेची मागणी 

शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस तात्काळ द्यावा  * शेतकरी संघटनेची मागणी  चंद्रपूर  –  सरकारने शेतकर्‍यांची सध्याची निकड व आर्थिक स्थिती लक्षात घेता तसेच पुढील हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने तातडीने धानाचे चुकारे व बोनस देण्याची मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील, पणन संचालक व पणन सचिव यांचेकडे केली आहे.               केंद्र …

Read More »

जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध

  जिल्ह्यात 17 कोविड केअर सेंटर सुरू: 1006 बेड उपलब्ध Ø होम आयसोलेशनची सुविधा  नसणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था Ø गृहवीलगकरनात असताना बाहेर फिरणाऱ्यांना ठेवणार संस्थात्मक विलगिकरणात        वर्धा, दि 5 (जिमाका):-  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णाचे गृह विलगिकरण करण्यात येते, मात्र अनेक रुग्णांच्याकडे गृह विलगिकरणासाठी आवश्यक ती वेगळ्या खोलीची व स्नानगृहाची उपलब्धता नसल्यामुळे एका रुग्णामुळे …

Read More »

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य,पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य Ø डॉक्टर आणि आरोग्य  कर्मचा-यांप्रति  पालकमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता  Ø पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद            वर्धा, दि.4 (जिमाका): महाराष्ट्र दिनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सेवाग्राम, सावंगी आणि सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोविड रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर …

Read More »

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक , नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक Ø नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी          वर्धा, दि.4 (जिमाका): कोरोना आता लवकरच थर्ड  स्टेजला पोहोचेल आपण सगळयांनीच आता अति दक्षता पाळायची आहे आहे. शेजारी जाणे बंद, गरम पाणी पिणे , ब्रेड पाव बेकरी सामान बंद,  बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये अशा स्वरुपाचा संदेश  जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार  यांच्या नावे  सोशल मिडियावर  पसरवून  …

Read More »

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू. पंतप्रधानाच्या आवाहनवर खा. तडस यांचा पुढाकार. रुग्ण सेवा हीच खरी सेवेच्या द्यास घेऊन कोविड रुग्णाच्या सेवेला सुरवात. वर्धा:-  देवळी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत असल्याने खा. रामदास तडस यांच्या पुढाकाराने  विभागीय …

Read More »