नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे. सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे …
Read More »अप्पर जिल्हाधिकारी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप
नाशिक : अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून हत्या केली होती. शिक्षेचे स्वरूप या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा पूर्वीच मृत्यू झाला. तर,यातील अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात खटला सुरू असून उर्वरित उरलेल्या तिघांना …
Read More »रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न
औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …
Read More »रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले
नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …
Read More »ऊसतोड मुकदमाचे अडीच लाख पळविले
औरंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड मुकदमास चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली. पिशोर येथील बस स्टॅन्ड समोर गाडी उभी करून लघुशंकेवरून येण्याच्या वेळेत चोरट्यानी पैशाची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पिशोर नाक्यावरील एका खासगी बँकेतून अडीच लाख रुपये दशरथ राठोड व नारायण राठोड यांनी काढले. त्यांनतर ते लघुशंकेसाठी …
Read More »116 तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक
मुंबई : शासकीय नोकरीच्या आमिषाने 116 तरुणांची तब्बल 42 लाख 73 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र शासनाच्या जीएसटी विभागात नोकरीच्या आमिषाने एका टोळीने तरुणांकडून पैसे उकळले होते. या प्रकरणात सात आरोपीविरोधात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे बोलले जात आहे.
Read More »नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग
नात्याला लावला कलंक, नराधम वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग. मुलीची चंद्रपूर च्या रामनगर पोलीसात तक्रार,गुन्हा दाखल. चंद्रपूर :- कलियुगात नात्याचे महत्व राहिले नसून नीतीमूल्ये हरवलेली माणसे कुठल्याही स्थराला जावू शकतात याची अनेक उदाहरणे आजूबाजूला घडत असतात अशाच एका वडील व मुलीच्या नात्याला कलंक लावण्यात आलेला संतापजनक प्रकार समोर आला असून वयात आलेल्या मुलीवर घरी कुणीही नसल्याची संधी साधून वडिलाने अत्याचार करण्याचा …
Read More »मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी , चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार
मनपाच्या “आसरा” कोविड हॉस्पीटल येथील बुलेट आऊटडोअर कॅमेरा चोरी चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी “आसरा” कोविड हॉस्पीटल चंद्रपूर माहे मे २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने सदर हॉस्पीटल येथे १६ नग कॅमेरे लावण्यात आले. ०८/०७/२०२१ रोजी रात्री ११.३० ते रात्री १२.०० च्या …
Read More »तेलंगणात जनावरांची तस्करी , दोन ट्रक पकडले, 26 जनावरांची सुटका
तेलंगणात जनावरांची तस्करी * दोन ट्रक पकडले, * 26 जनावरांची सुटका सिंदेवाही, नागपूर जिल्ह्यातील जनावरांची सिंदेवाही मार्गे तेलंगणात कत्तलीसाठी तस्करी करणार्यांच्या मुसक्या आवळण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले. दोन ट्रक पकडून 26 जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी 23 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार, 3 जुलै रोजी सिंदेवाही पोलिसांनी केली. नागपूर जिल्ह्यातील दोन ट्रकद्वारे तेलंगणात तस्करी केली जात असल्याची …
Read More »खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या व अफरातफरीवर आळा घालण्यास वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर
खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या व अफरातफरीवर आळा घालण्यास वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर चंद्रपूरः- नागपूर वेकोलि मुख्यालया अंतर्गत बहुतांश ओपन कास्टच्या खाणीमध्ये खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याने या कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील वाहनांची खाण परिसरात रात्रंदिवस ये-जा असल्याने संबंधीत कंत्राटदारांच्या अज्ञात कामगार कर्मचाऱ्यांकडुन चोरी, किमती मालाची अफरातफरी होत असल्याचे प्रकार उघडकीस …
Read More »
विश्वभारत News Website