Breaking News

नागपूर

BJP ने कांग्रेस के धन कुबेर संसद धीरज शाहू का फूंका पुतला : धू-धू जलकर राख हो गया

BJP ने कांग्रेस के धन कुबेर संसद धीरज शाहू का फूंका पुतला : धू-धू जलकर राख हो गया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर के महादुला शाखा भाजपा के तत्वावधान में कांग्रेस पार्टी के धनकुबेर संसद धीरज शाहू का फूतला दहन किया गया। आग की लपटों के बीच पुतला धू-धू जलकर राख हो गया। कॉंग्रेस के युवराज राहुल गांधी,कॉंग्रेस के …

Read More »

भंडाऱ्यातील वरठीच्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले

भंडारा शहराजवळील वरठी येथील सनफ्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनीत मंगळवारी (ता. 2) पहाटे 03.15 वाजता स्फोट झाला. या स्फोटात तीन श्रमिक जखमी झालेत. जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले. घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या आणखी आठ श्रमिकांनाही दुखापत झाले आहे. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ युनिटमध्ये ही …

Read More »

नागपूर?चंद्रपुरातील अनेक पेट्रोल पंप कोरडे

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने नागपूर, चंद्रपूर शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केली. परिणामी शहरातील निम्मे पेट्रोल पंप एका रात्रीत कोरडे ठाक झाले. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील मुल मार्गावरील पेट्रोल पंपावर ग्राहक व व्यवस्थापकांत शाब्दिक चकमक उडाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पेट्रोलअभावी आज स्कूल बसही बंद होत्या. यामुळे …

Read More »

नवनियुक्त BJP महादुला नगराध्यक्ष प्रीतम लोहासार्वा का स्वागत 

नव नियुक्त भाजपा महादुला नगर अध्यक्ष प्रीतम लोहासार्वा का स्वागत अभिनंदन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। आज नगर पंचायत महदुला अंतर्गत वार्ड क्रमांक *06* श्रीवास नगर में भाजपा के नवनियुक्त नगर अध्यक्ष प्रीतम लोहासरवा का भव्य स्वागत और अभिनंदन किया गया। स्वागत करने वालों मे पूर्व गटनेता रामबाबू तोडवाल, न प सभापति सौ गुणवंतताई पटले नगरसेवक, पवनजी पखिड्डे, पूर्व …

Read More »

विदर्भ?महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर हलका पाऊस? अंदाज

महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर हलका पाऊस? अंदाज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल उत्तर दिशेने सुरू आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून राज्यात …

Read More »

नया साल में नशामुक्ति के लिए अंध-श्रद्धा निर्मूलन समिति का प्रदर्शन? खर्रा गुटखा बन्द करो का दिया संदेश

नया साल में नशामुक्ति के लिए अंध-श्रद्धा निर्मूलन समिति का प्रदर्शन? खर्रा गुटखा बन्द करो का दिया संदेश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर के महादुला टी पाईंट चौक पर नशाबंदी मंडल एवं महाराष्ट्र अंधश्रद्धा उन्मूलन समिति के संयुक्त तत्वावधान नशामुक्ति के लिए प्रदर्शन किया गया। विधुत आवास कालोनी स्थित विद्या मंदिर स्कूल के विद्यार्थियों के सहयोग से व्यसन मुक्ति …

Read More »

नागपूर सभोवताल वाहतूक विस्कळीत : ट्रक चालकांच्या आंदोलनास हिंसक वळण, पोलिसांवरच दगडफेक अन् काठ्यांनी मारहाण

नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन सुरु होते. सकाळी साडे अकरा – बारापर्यंत सदर आंदोलन सुरळीत सुरु होते. मात्र त्यानंतर पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याला विरोध करणाऱ्या पोलिसांवर ट्रक चालकांनी हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण करीत मागे हटवले तसेच दगडफेक आणि काठ्यांनी मारहाण केली.नागपूर सभोवतालही वाहतूक विस्कळीत झाली …

Read More »

द्वारका शारदापीठ के शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती जी गुरुधाम दिघोरी सिवनी के लिए रवाना हुए

द्वारका शारदापीठ के शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती जी गुरुधाम दिघोरी सिवनी के लिए रवाना हुए टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर सुक्रवार की शाम को द्वारिका शारदा पीठाधीश्वर के जगदगुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती जी महाराज का विमान द्धारा कोलकाता से नागपुर आगमन पर भव्य स्वागत किया गया. ब्रह्मलीन जगदगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी के नए उत्तराधिकारी के रूप …

Read More »

नागपुरात वनविभागाचा विश्रामगृह जळून खाक : एक वनकर्मचारी…

नागपुरातील वनविभागाच्या सेमिनरी हिल्सवरील विश्रामगृहात शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तळमजल्यावरील व्हीआयपी कक्ष जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी गेलेल्या विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याचा जीव गुदमरल्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. सेमिनरी हिल्सवर हरिसिंग सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या रोपवाटिकेजवळ वनविभागाचे विश्रामगृह आहे. नुकत्याच आटोपलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वनखात्याचे मंत्रालयातील सर्व अधिकारी या विश्रामगृहात मुक्कामी होते. ते परतून आठवडा होत नाही तोच या विश्रामगृहात शॉर्टसर्किट झाल्याने वनविभागाच्या …

Read More »

सावधान! नागपुरात२४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट वाढले

2024 ला सुरुवात होण्यापूर्वीच नागपुरात २४ तासांत नवीन ११ करोनाचे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या एकाच दिवसात दुप्पट झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवीन रुग्णांमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यात १२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ७० वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, ४५ …

Read More »