Breaking News

नागपूर

‘अबकी बार किसान और शाहीर कलाकार सरकार’- कवी ज्ञानेश वाकुडकर

कामठी – भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले.शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे तसेच शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे शब्दात उदगार चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात उमेदवारीची घोषणा केली. कामठीच्या राम जानकी …

Read More »

कोराडी मे विश्वविख्यात रामायण सांस्कृतिक केंद्र का लोकार्पण राष्ट्राध्यक्ष द्रौपती मुर्मु के करकमलों से संपन्न

कोराडी। स्थानीय श्रीक्षेत्र श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थ परिसर मे विश्वविख्यात रामायण सांस्कृतिक केंद्र का निर्माण कार्य पूर्ण हो चुका है। बुधवार 5 जुलाई को अपरान्ह 4 बजे राष्ट्राध्यक्ष द्रौपती मुर्मु के करकमलों द्धारा इस आध्यात्मिक धरोहर का लोकार्पण किया गया? यह नागपुर विदर्भ वासियों के लिए सौभाग्य की बात है। ममहाराष्ट्र शासन और जिला प्रशासन की ओर से राष्ट्राध्यक्ष …

Read More »

टमाटर नागपुरात स्वस्त? का वाढले दर… जाणून घ्या

उष्मा आणि मान्सूनचे उशिराने आगमन याचा फटका बसला असून टमाटर उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात टोमॅटोचा तुडवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. कोलकात्यात टोमॅटोचा दर प्रति किलो १४८ रुपये, मुंबईत सर्वात कमी ५८ रुपये आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचा दर अनुक्रमे ११० रुपये किलो आणि ११७ रुपये आहे. देशातील बहुतांश भागात टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपये पार झाला …

Read More »

नागपुरातील झिल्पी तलावामध्ये बुडून 5 तरुणांचा मृत्यू : हळहळ

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावावर आलेल्या ६ मित्रांपैकी ५ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले. ऋषीकेश पराळे (२१), राहुल मेश्राम (२३), वैभव भागेश्वर वैद्य (२४), शंतनू आरमकर (२३) ही मृतकांची नावे आहे. पाचव्या मृतकाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. डॉ. प्राजक्त लेंडे हे …

Read More »

नागपूर- कार से गोवंश का अवैध परिवहन : ड्राइवर पर केस दर्ज

सावनेर तहसील के खापरखेड़ा में कार से गोवंश के अवैध परिवहन का मामला सामने आया है। इस संबंध में पुलिस ने एक कार जब्त की है। कार चालक के खिलाफ मामला दर्ज किया है। एक पुलिस अधिकारी ने यह जानकारी दी। अधिकारी के अनुसार पुलिस टीम शुक्रवार देर रात खापरखेड़ा में गश्त लगा रही थी। टीम को डायल 112 पर …

Read More »

नागपुरात पावसाची दांडी : नाशिकमध्ये मुसळधार : त्र्यंबकेश्वर डोंगरावरून एकाच वेळी 22 धबधबे वाहू लागले

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये शनिवार आणि रविवारी 160 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी डोंगरावरून अचानक 22 हून अधिक धबधबे एकाच वेळी कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अहिल्या धरण आणि गंगासागर तलावही पाण्याने भरला आहे. मात्र शहरी भागात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक …

Read More »

राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मु के करकमलों द्धारा 5 जुलाई को कोराडी में रामालय संंस्कृति भवन के लोकार्पण की तैयारियां शुरु

नागपुर : भारतीय विधा भवन द्धारा संचालित कोराडी श्रीक्षेत्र महालक्ष्मी जगदंबा तीर्थ स्थल परिसर मे निर्माणाधीन रामाालय संस्कृति भवन का लोकार्पण राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मे के करकमलों द्धारा 5 जुलाई को होना तय है।हालकि राष्ट्राध्यक्ष द्रौपती मुर्मु का वर्धा में 6 जुलाई को उनका दौरा रद्द हो गया है। अब वे नागपुर और गड़चिरोली जिले में आयोजित कार्यक्रमों में ही शामिल …

Read More »

‘पीडब्लूडी’मधील वरिष्ठ लिपिक श्रीनिवास वणिकर निवृत्त : निरोप समारंभात गर्दी

सार्वजनिक बाधकाम विभागात (पीडब्लूडी) अधिक्षक अभियंता कार्यालयातील वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत श्रीनिवास वणिकर आज सेवानिवृत्त झाले. त्यांचा सभाव मनमिळाऊ आणि सर्वांना आवडणारा होता. कामाप्रति प्रमाणिक असल्यामुळे लोकाच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं होतं. या वेळी अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, अधीक्षक सुनील धन्यवाडकर, कुबडे, मेश्राम मोहड़िकार,यादव,धाडे आदी उपस्थित होते.

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेचा अजब कारभार : कंत्राटदारांना दिली २८ कामे, एकही सुरू नाही

जिल्ह्याच्या विकासासाठी जनता जिल्हा परिषदेकडे आशेने बघते. पण नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवत असतील, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्‍न आहे. तशी वेळ नागपूर जिल्हा परिषदेत आली आहे. काही कंत्राटदारांना जलजीवन मिशनची २८ कामे देण्यात आल्याचा मुद्दा गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता. कामे सुरू न करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश …

Read More »

नागपूरमध्ये इंजेक्शन घोटाळा : खरेदी केलेले इंजेक्शन परत दुकानात

इंजेक्शन ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे. एकाचं इंजेक्शन दुसऱ्याला वापरल्याने भयंकर आजार होऊ शकतात. अगदी HIV पर्यंतही पोहोचू शकतात याची कल्पना असतानाही नागपूर सारख्या ठिकाणी सर्वात मोठा इंजेक्शन घोटाळा समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरच्या एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. इथे इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात …

Read More »