Breaking News

नागपूर

कोराडी के महालक्ष्मी जगदंबा संस्थान मे गुप्त नवरात्रि की अष्टमी हवन यज्ञ पूर्णाहूति संपन्न

कोराडी। गुप्त नवरात्र अष्टमी तिथि 26 जून को रात 8 बजकर 30 मिनट से शुरू होकर 27 जून को देर रात 02 बजकर 04 मिनट पर समाप्त होगी। सनातन धर्म में उदया तिथि मान है। अतः सोमवार 26 जून को दुर्गा अष्टमी मनाई गई। गुप्त नवरात्रि के दौरान जगत जननी मां भगवती महालक्ष्मी दुर्गा की पूजा निशिता काल में की …

Read More »

जॉबच्या नावाने लाखोंची फसवणूक ; नागरिकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये – नागपूर पोलिस

टेलिग्रॅमवर पार्ट टाईम जाॅब देण्याचा मेसेज आला आणि 59 लाखांनी फसवणूक झाली, ही घटना नागपुरात उघडकीस आली आहे. सायबर क्राईम सेलने नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये, असे सेलने कळवले आहे. काय झाले नेमके? विलास नगीना मिश्रा (वय 40) हे घरी असताना त्यांच्या मोबाईलमधील टेलिग्रॅम अॅपवर पार्टटाईम जाॅबची ऑफर देणारा मेसेज …

Read More »

नागपूरजवळील कोंढाळीत शिक्षणात लाखोंचा घोळ : लाखोटीया भुतडा सीबीएससी हायस्कूलचा प्रताप : पालक संतप्त

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील नावलौकिक सी.पी.ॲन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या ‌शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यांची दिशाभूल करुन नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्या कडून सतत १२ वर्षा पासून लाखोंची वसुली केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू …

Read More »

गोसे खुर्दसह ६० धरणांत कमी पाणीसाठा : प्रतिक्षा पावसाची

जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला आहे. त्याचा परिणाम राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसीखुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या धरणात पाणीसाठा कमी खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, …

Read More »

26 जूनला नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस!

उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस कधी बरसणार आणि थंड गारवा कधी अनुभवता येईल? या प्रतीक्षेत नागरिक आहेत. ✅ चक्रीवादळ असल्यामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर झाला. परंतु, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून पूर्वपदावर येत आहे. ✅ चक्रीवादळ 22 जूनला स्थिर होणार आहे. त्यामुळे 23 पासून राज्यात पावसाळा पोषक वातावरण तयार होणार आहे. ✅ 26 तारखे पासून पूर्व विदर्भ, नागपूर, मराठवाडा, …

Read More »

नागपुरातील पर्यावरण नगरात ‘योग दिन’ साजरा : महिलांचा पुढाकार

नागपुरातील पर्यावरण नगर येथे आज बुधवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. धावपळ आणि प्रत्येकाची होणारी तारांबळ लक्षात घेता योगला महत्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हा योग दिन साजरा करण्यात येतो. ‘आरोग्य हीच संपत्ती’, असे म्हटले जाते. आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात योग रोज करण्यात येतो. पर्यावरण नगर परिसरातील किरणताई अग्रवाल, अल्काताई कारेमोरे, वर्षां लांजेवार आणि …

Read More »

जेसीबी का सामान चुराने वाले 4 गिरफ्तार, 7.86 लाख का माल जब्त

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नागपुर : यशोधरा नगर थाना क्षेत्र में जेसीबी मशीन का सामान चुराने के मामले में पुलिस ने रविवार को 4 आरोपियों को गिरफ्तार किया। आरोपियों के पास से करीब 7.86 लाख रुपए का माल जब्त किया गया है। एक अधिकारी ने यह जानकारी दी। अधिकारी के अनुसार अपराध शाखा की यूनिट-5 ने यह कार्रवाई …

Read More »

शेतकऱ्यांचा छळ! तलाठी नको : नागपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. तलाठी या पदाविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू …

Read More »

नागपुरात डॉक्टरकडून बाळाची विक्री

नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. आशिक बराडे (४२) रा. कोलते लेआऊट, मानकापूर असे डॉक्टरचे नाव असून त्याचे गोधनीत रुग्णालय आहे. प्रकरण काय? माहितीनुसार, अजनीत २८ मार्च २०२३ रोजी एका महिलेच्या …

Read More »

नागपुरात कोंबड्याला काजू, बदामचं जेवण : फक्त कोंबडा नाही, पैलवान आहे…!

नागपुरात सध्या सुल्तान कोंबड्याची चांगलीच चर्चा आहे. अवघ्या एका वर्षाच्या असलेल्या या सुल्तान कोंबड्याचं वजन हे तब्बल सहा किलो इतकं आहे. हा कोंबडा फायटिंगसाठी ओळखला जात आहे. तो इतर कोंबड्यांना एका फटक्यात जमिनीवर लोळवतो, असा दावा केला जातो. विशेष म्हणजे त्याची किंमतीही अगदी तितकीच महाग आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात किशोर उतखेडे यांचा हा कोंबडा आहे. हा सुल्तान अवघ्या एक …

Read More »