कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अपशब्द वापरण्यावरुन राष्ट्रवादी राज्यभर आक्रमक झाली आहे. पण दुसरीकडे याच विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र मौन बाळगल्याचे दिसतेय. अजित पवारांनी याविषयात साधं ट्विटही केलेलं नाही. त्यांच्या ट्विटर आणि फेसबूक पेजवर विविध विषयांवर भाष्य करण्यात आलंय. पण सुप्रिया सुळेंवर मात्र कोणतंही विधान नाही. त्यामुळेच अजित पवारांच्या या मौनावर राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु …
Read More »भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्ण कुमार पांडे असं मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचं नाव आहे. कृष्ण कुमार पांडे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. माहितीनुसार, राहुल गांधी यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर पांडे यांनी यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. यादरम्यान, पांडे यांना श्वास घेण्याचा …
Read More »शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का ! विदर्भात युवा सेनेला खिंडार
शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला मोठं खिंडार पाडलंय. पूर्व विर्दभातील युवा सेनेच्या सात जिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला. ४० बंडखोर आमदारांविरोधात महाराष्ट्रभर फिरत असलेल्या आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. भाजपसोबत घरोबा करीत सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर शिंदेंनी थेट शिवसेनेवरचा ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना …
Read More »अमरावतीत अब्दुल सत्तारांचा निषेध : राष्ट्रवादीचे ‘जोडा मारो’आंदोलन
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली.त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचवटी चौकात सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सत्तारांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलनामार्फत रोष व्यक्त करण्यात आला. सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा …
Read More »अडचणीत वाढ : सत्तार यांचे फरदापूर व्यतिरिक्त अन्य दौरे रद्द, शिंदे गटाच्या प्रतिमेला धक्का!
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात आक्रमक झाली आहे. विविध शहरात सत्तार यांचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय. दौरे रद्द तर, या प्रकरणानंतर सत्तार बॅकफूटवर आले आहेत. आजचे सर्व दौरे सत्तार यांनी रद्द केले आहेत. फक्त सोयगाव तालुक्यातील औरंगाबाद-जळगाव मार्गांवरील फरदापूर येथील कार्यक्रमाला सत्तार उपस्थित राहणार असल्याचे कळते. अडचणीत वाढ राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात …
Read More »भाजपला मोठा धक्का ! मोदींसोबत काम केलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मागील तीन दशकांपासून भाजपामध्ये असलेले तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भुषवलेले जय नारायण व्यास यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. काँग्रेस किंवा आप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. व्यास …
Read More »काँग्रेसचे २२ आमदार भाजपच्या संपर्कात… वाचा
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आता २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याची रणनिती आखली आहे, असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते. या विधानामुळे राज्याच्या …
Read More »शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार – आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
राज्यात एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि …
Read More »शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मंत्रालयात प्रवेश करताना वाद
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन वादाला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा, या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ करीत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी …
Read More »दम देऊ नका, घरात घुसून मारू : रवी राणा, कुठे यायचे ते सांगा, मार खायला तयार : बच्चू कडू
दम देऊन बोलत असतील, तर घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. जशास तसे उत्तर देईल. ते ज्या स्तरावर म्हणतील, त्या स्तरावर उत्तर देईन, असा इशारा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी बुधवारी बच्चू कडू यांना दिला. ते अमरावतीत बोलत होते. बच्चू कडू आणि माझा वाद सीएम, डेप्टी सीएम मिटवला. मी स्वःतही तो वाद मिटवला. मात्र, कुणी मला जर दम देत असेल, तर …
Read More »
विश्वभारत News Website