‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »नागपुरातील बँकेत शिरला नाग : कर्मचाऱ्यांमध्ये भीती
नागपूर शहरातील मनीष नगरच्या एसबीआय बँकेत विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. रात्री सर्व अधिकारी, कर्मचारी घरी गेले, तेव्हा बँकेत नाग वगैरे असेल याची जराही कल्पना त्यांना नव्हती. त्यानंतर आज सकाळी सर्व कर्मचारी बँकेत आले असता आल्याआल्या त्यांना नागाचे दर्शन झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शेवटी दोन सर्पमित्रांनी त्या नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. …
Read More »