Breaking News

Recent Posts

कुली चित्रपटात अमिताभ ‘असे’ जिवंत झाले…CINEsanjana

शतकातून कुणी महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर अशा महान व्यक्ती एकदाच जन्माला येतात आणि ते अनेकांचा श्वास, जगणं, प्रेरणा बनून जातात. भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन [amitabh bachhan] यांच्याबाबतही हेच घडले होते. ‘कुली’ चित्रपट पडद्यावर येऊन ३७ वर्षे झाली आणि तितकीच वर्षे अमिताभ यांच्या पुनर्जन्मालाही झाली. हमारी तारीफ जरा लंबी है… बचपन से सर पे है अल्ला का हाथ …

Read More »

 संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर

मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री श्रीमती मधुवंती दांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. रु. ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली.                            …

Read More »

विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर

मुंबई : तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली.          …

Read More »