Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधिताची संख्या 777

438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी 339 बाधितावर सध्या उपचार सुरू चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येतील वाढ सातत्याने सुरू असून गेल्या 24 तासात त्यामध्ये 28 बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 777 बाधित पुढे आले असून 438 जणांना आत्तापर्यंत रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. तर 339 बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत. आज पुढे आलेल्या बाधितामध्ये 17 नागरिक अँटीजेन …

Read More »

दूध उत्पादकांसाठी नवीन योजना आणणार : केदार

मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकºयांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव …

Read More »

बरसला श्रावण…KavyaSuman

बरसला श्रावण, बेधुंद श्रावण भिजू रे सख्या चल ओला श्रावण फुलली माती दरवळे गंध रोमांची झुळूक भिजले अंग आल्या सरी, माझ्या मनी श्वास गातो प्रीतगाणी पाहा अभिषेक हा मस्त आकाशी मोहरून आली अवघी धरणी झाले आता मस्तीत धुंद सावरू कशी सांजवेळी पारिजात

Read More »