Breaking News

Recent Posts

चौथ्यांदा मोदी सरकार येण्याची गॅरंटी नाही : पण… नितीन गडकरी

राजाने टीका सहन केली पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे असं मत त्यांनी मांडलं होतं. नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता नितीन गडकरींनी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंबाबतही एक महत्त्वाचं विधान केलं आहे. नागपुरातल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांनी रामदास आठवलेंबाबत भाष्य केलं.   रामदास आठवलेंना गडकरींच्या हस्ते पुरस्कार मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रविवारी …

Read More »

इंजिनिअरची स्वतःला शॉक देऊन आत्महत्या!

एका २६ वर्षीय तरुणीचा कामाच्या अतिताणाने मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आईने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान, चेन्नईत एका तरुणाने कामाच्या अतिताणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. मूळचा तामिळनाडमधील थेनी जिल्ह्यातील कार्तिकेयन त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह चेन्नईत राहत होता. त्याला १० आणि ८ वर्षांची दोन मुले …

Read More »

राज्यात भाजप अंताची सुरुवात लवकरच : वाचा

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला नुसताच फटका बसणार नाही तर त्यांचा सुपडा साफ होईल. महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल भाजपच्या अंताची सुरुवात ठरेल, अशी टीका जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला. विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे भेटीदरम्यान चर्चा झाली. याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना …

Read More »