Breaking News

Recent Posts

नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार

नागपुरात अशोक चक्राचा अवमान : माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार   *स्वच्छता दौडच्या होर्डिंगवरील अशोक चक्रावर झाडूच्या चित्राचे प्रदर्शन*   नागपूर, दिनांक – 22/09/2024 नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आज स्वच्छता दौड चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वच्छता दौडच्या प्रसिद्धी करिता लावण्यात आलेल्या होर्डिंग वर राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर उभा झाडू छापण्यात आले आहे. यावरून मोठा वाद निर्माण …

Read More »

वंचितने तब्बल ११ जागांवर केली उमेदवारांची घोषणा : नागपुरातून कोण उमेदवार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पुढचे पाऊल टाकले आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतांनाच वंचित आघाडीने आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने शनिवारी दुपारी जाहीर केली. निवडणुकीच्या दृष्टीने वंचितच्या तयारीला वेग आला आहे.   राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. लवकरच निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता …

Read More »

सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचा चुकीच्या शस्त्रक्रियेने मृत्यू

प्रशासकीय सेवेत कार्यरत महिला अधिकारीऱ्याचे बुधवारी रात्री निधन झाले. ५ सप्टेंबर रोजी जोधपूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन आठवड्यांनी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि दावा केला आहे की त्यांना ॲनेस्थेशियाचा (भूल देणारे औषध) जास्त डोस देण्यात आला होता. त्यांच्या निधनाने बिश्नोई समाजात संतापाची लाट उसळली असून, कुटुंबीयांच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश देण्यात …

Read More »