Breaking News

Recent Posts

वनपरिक्षेत्राधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल : ६६ लाखांची अपसंपदा

गडचिरोलीत वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहकारी महिला कर्मचाऱ्याकडून पावणे दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. उघड चौकशीत त्याने मोठ्या प्रमाणात अपसंपदा जमविल्याचे स्पष्ट झाले. अखेर २० सप्टेंबरला त्याच्याविरुध्द असपंदेचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या पत्नीलाही आरोपी केले आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार असे त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या पालघरच्या पाली (ता. वाडा) वनविभागात कार्यरत आहे. दिवाकर कोरेवार हा वडसा वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी …

Read More »

नागपुरात १११ जणांची ६ कोटींनी फसवणूक : वाचा

इस्रो आणि नासासारख्या जगविख्यात संस्थेत कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १११ जणांची ६ कोटी रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी तक्रारदार आणि साक्षीदार तरुण दोघेही मुख्य आरोपी निघाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. या प्रकरणात हत्येच्या प्रकरणातील आरोपी व सूत्रधार ओंकार तलमलेला अगोदरच अटक झाली होती. …

Read More »

कंत्राटदारांचा पैसा ‘लाडकी बहीण’साठी खर्च : सरकारने विविध विभागांचा निधीही वळवला!

शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकारची चुकीची धोरणे, चुकीच्या निर्णयांचा फटका विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांना बसत आहे. शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने पोखरला असून, विद्यमान सरकारने विविध विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवून शिक्षक, संस्थाचालक आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक संकटात टाकल्याचा गंभीर आरोप राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पत्रकार परिषदेत केला. राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह, माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे, अध्यक्षा जागृती धर्माधिकारी, …

Read More »