Breaking News

Recent Posts

कडे सुरक्षा बंदोबस्त के बीच मथुरा मे योगीराज कृष्णचंद्र के अद्भुत दर्शन

कडे सुरक्षा बंदोबस्त के बीच मथुरा मे योगीराज कृष्णचंद्र के अद्भुत दर्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मथुरा। कडे पुलिस सुरक्षा बंदोबस्त के बीच योगीराज आनन्दकंद श्रीकृष्णचंद्र के दर्शन किये जा रहे हैं।जन्माष्टमी पर रोशनी से नहा उठे मथुरा के मंदिर, रात 12 बजे जन्मेंगे कान्हा के 50 लाख श्रद्धालु दर्शन करोंगे। श्रीकृष्ण जन्मभूमि मे विराजमान कान्हा के दर्शन …

Read More »

कामचुकार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले. महामार्गाच्या पळस्पे ते माणगाव कामांची पाहाणी केल्यानंतर माणगाव येथे मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.   काही ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होऊ नये यासाठी जिओ पॉलिमर टेक्नो पद्धतीने …

Read More »

नागपुरातील ‘त्या’पबमध्ये गांजा-ड्रग्जच्या नशेत तरुणाई!

नागपुरातील शंकरनगर ते धरमपेठकडे जाणाऱ्या एका ‘रस्त्या’वरील बहुमजली इमारतीत असलेल्या पबमध्ये मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तोकडे कपडे घालून मद्यधुंद आणि अमली पदार्थांच्या अंमलाखाली असलेल्या तरुण-तरुणींचा अक्षरशः धिंगाणा सुरु असतो. याच पबमध्ये गांजा आणि ड्रग्जच्या नेहमी महापूर असतो. या पबवर एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून हुक्का पार्लर, पबमध्ये ड्रग्स, …

Read More »