Breaking News

Recent Posts

नागपुरात पैशांसाठी देहव्यापार : विद्यार्थिनी, विवाहित महिलांचा समावेश

एका विद्यार्थिनीसह विवाहितेच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत दोघींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) च्या पथकाने अटक केली. सदर येथील हॉटेल दुआ कॉंटीनेंटल हॉटेलवर छापा टाकून देहव्यवसाय उघडकीस आणला. देहव्यवसाय चालविणाऱ्या पती-पत्नीला सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्का हेडाऊ (२८) आणि इंद्रजित हेडाऊ (३६) रा. गोळीबार चौक, अशी अटकेतील दलालांची नावे आहेत. दलाल पती-पत्नी पीडित महिलांना पैशाचे …

Read More »

ससुर ने बहू की हत्या कर दी? कमरें में घुसी पुलिस नज़ारा देख रह गई दंग

ससुर ने बहू की हत्या कर दी? कमरें में घुसी पुलिस नज़ारा देख रह गई दंग टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट गुरुग्राम। गुरुग्राम में ससुर ने अपनी बहू का गला घोंटकर हत्या कर दी. यह सनसनीखेज वारदात गुरुग्राम के सेक्टर 7 इलाके की है. यहां 59 वर्षीय ससुर ने 23 वर्षीय बहू को बांधकर उसकी बेरहमी से पिटाई की. फिर …

Read More »

नागपुरच्या इतवारीत भीषण आग : युवती दगावली, अनेक जखमी

नागपुरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. इतवारी परिसरातील तींनल चौकातील खापरीपुरा येथील तीन मजली असलेल्या एका इमारतीच्या खालच्या माळावरील अत्तरचे गोदाम असलेला दुकानाला आग लागली यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाकडे कुटुंबातील तीन लोकांना वाचवण्यात यश आले मात्र त्यांची मुलगी या घटनेत दगावली. घटनास्थळी सात गाड्या पोहोचल्या होत्या दहा वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणली होती मात्र धूर निघतच होता त्यामुळे आजूबाजूच्या …

Read More »