मराठवाड्यातील नांदेडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाचा वरातीत नाचता नाचता मृत्यू झाला. सदर घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील मुत्तेन्ना जामगेवाड हा तरुण तेलंगणातील पार्डी येथे नातेवाईकाच्या लग्नात गेला होता. लग्नाच्या रात्री उशिरा कार्यक्रमात तेलगू चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स करत …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई : मतदानावेळी ‘ईव्हीएम’सोबत फोटो!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला.कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रविवारी रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मतदान होत आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर, हेमंत रासने आणि आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. पण, याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे. रुपाली …
Read More »आईने दिली किडनी,मुलाला मिळाले जीवनदान : वर्धा जिल्ह्यातील घटना
आई-वडील अर्थात जमिनीवरील परमेश्वरच. आपल्या लाडक्या मुलांसाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात.मुलाच्या गंभीर रोगावर फुंकर मारण्यासाठी आई धावून आली. आईने मुलाला किडनी देऊन जीवदान दिले. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे १९वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ६३ वर्षीय आईने ३७ वर्षीय मुलाला आपली किडनी देऊन त्याला एकप्रकारे पुनर्जन्मच दिला आहे. राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य …
Read More »हायकोर्ट : आवडीच्या व्यक्तीशी लग्न करता येणे हा मूलभूत अधिकार
प्रेमात आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. रामायण, महाभारतात याचा उल्लेख स्वयंवर म्हणून झालाय . भारतीय राज्यघटनेत कलम 21 द्वारे हा हक्क बळकट करते, असे निरीक्षण पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन बन्सल यांनी नोंदविले. पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयात टेकचंद विरुद्ध पंजाब सरकार आणि इतर असा खटला सुरू आहे. टेक चंद याने 2019 साली प्रेमविवाह केला …
Read More »चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची अटक टळणार
आदिवासी बांधवांच्या जमिनीवर अवैध ताबाप्रकरणी सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने अनुसूचित जनजाती आयोगाने थेट राज्याच्या पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र पाठविले होते. पत्रानुसार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता ही अटक टळणार असून प्रशासकीय कार्यवाही केली जात आहे. गौडा आयोगा समक्ष उपस्थित राहू शकतात, अशी माहिती आहे. काय आहे प्रकरण? जिवती तालुक्यातील …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंना हटवा : विदर्भातील कोणत्या नेत्याला संधी?
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अडचणी कमी होत नसून वाढतच आहे. पटोले नेहमीच वादाच्या गर्तेत अडकले आहेत. आता प्रदेश काँग्रेसकडून नाना पटोले हटाव मोहीम जोर धरू लागली आहे. नाना पटोले यांच्याऐवजी माजी मंत्री शिवाजीराव मोघेंना प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी मोघे समर्थक करत आहेत. विदर्भातील अनेक नेते नाना पटोले यांना हटविण्यासाठी पुढे आलेले आहेत. नाना पटोले यांनी पक्षात …
Read More »अभिनेत्री प्राजक्ता माळीची लग्नासाठी कोणती अट?
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने लग्नाची अट सांगितली आहे. प्राजक्ता माळीने दोन वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली. या …
Read More »‘पीडब्लूडी’ सचिव नवघरे यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार : सर्वत्र हळहळ
सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, रात्री 7 वाजताच्या सुमारास मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांनी पीडब्लूडीच्या विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात शोक पसरला आहे. सर्वत्र हळहळ मुख्य अभियंता नागपूर दशपुत्रे, दक्षता विभागच्या सुषमा बोन्द्रे, जनार्धन भानुसे, चंद्रशेखर गिरी, मिलिंद बांधवकर, कुच्चेवार, उपाध्याय, बालपांडे,अरुण जॉज, उपाध्यय मॅडम, …
Read More »‘पीडब्लूडी’चे सचिव प्रशांत नवघरे यांचे निधन
सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवार, रात्री 7 वाजताच्या सुमारास मुबंईत निधन झाले. त्यांनी पीडब्लूडीच्या विविध विभागात महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने प्रशासकीय वर्तुळात शोक पसरला आहे. त्यांच्या पार्थिवावर नागपुरातील मोक्षधाम घाटावर गुरुवार, दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Read More »‘पीडब्लूडी’कार्यालयात चक्क ‘कॅरम बोर्ड’
वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्लूडी)गेल्यानंतर तेथील चित्रशाखेत फाईल,खुर्च्याऐवजी चक्क कॅरम बोर्डचा टेबल दिसतो. आता इथे हा कॅरम बोर्ड लावला कशासाठी? तर कोणीही सांगेल खेळण्यासाठी. मात्र, कर्मचारी म्हणतात आम्ही खेळत नाही. मग कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी हा कॅरम बोर्ड आहे की काय, अशी चर्चा रंगली आहे. क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली… क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील चित्रशाखेत कॅरम बोर्ड लावण्यात आला …
Read More »
विश्वभारत News Website