Breaking News

विश्व भारत

अभिनेत्री समांथाच्या हाताला गंभीर जखम : आधीच जीवघेण्या आजाराने ग्रस्त

केवळ साऊथच नव्हे तर अख्ख बॉलिवूड फिदा असलेल्या समांथा रूथ प्रभू ही अभिनेत्री सध्या मायोसिटीस सारख्या आजाराचा सामना करत आहे. आजारावर उपचार घेत समांथा पुन्हा कामाला लागली आहे. तिच्या नव्या प्रोजेक्टचं शुटींग देखील सुरू झालं आहे. पुष्पामध्ये ‘ऊं अंटावा’…’ गाण्यात समांथानं तिच्या ठुमक्यांनी अनेकांनी घायाळ केलं. त्यानंतर मात्र अभिनेत्री तिच्या आजारपणात पार खचून गेल्याचं दिसलं. पण दुखणं बाजूला सारून ती …

Read More »

सतत मोबाईल गेम खेळल्याने अंगठा वाकेल : मोबाईल गेमच्या व्यसनात महाराष्ट्र कोणत्या स्थानी? वाचा…

भारतीय नागरिक आठवड्यातून सरासरी 8.36 तास मोबाईल गेम खेळण्यात घालवतात. 60 टक्के गेमर्स एका वेळी सतत 3 तास गेम खेळतात, असा अहवाल इंडिया मोबाइल ऑफ गेमिंग या संस्थेने दिलाय. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मोबाईल गेमच्या व्यसनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, राजस्थान दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहार चौथ्या आणि पश्चिम बंगाल पाचव्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये केलेल्या आणखी एका …

Read More »

प्रथम संस्था और नागपुर महानगरपालिका की स्कूलों ने मनाया विज्ञान दिवस!

विज्ञान दिवस के अवसर पर प्रथम शिक्षा संस्था तथा नागपुर महानगरपालिका उत्तर नागपुर पीली नदी की स्कूलों ने मिलकर एक विज्ञान प्रदर्शनी का आयोजन कि आरसीया, टीपू सुल्तान चौक साईं कृपा मंगल कार्यालय के सामने एक प्रदर्शनी का आयोजन किया इसमें लगभग 150 बच्चों ने हिस्सा लिया और विज्ञान के 25 प्रोजेक्ट्स रखे, जिसको अभिभावकों ने देखा, लोगों से बातचीत …

Read More »

रुग्णाकडून परिचारिकेला मारहाण : पोलिसांचा तपास सुरु

जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाने परिचारिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मीना चौधरी या कर्मचारीने महिला रुग्ण कक्षातील स्वछता करण्यासाठी रुग्णाच्या नातलगांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने अंबड येथील महिला रुग्नाने मीना चौधरी व परिचारिका जाधव यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा …

Read More »

नागपुरची सफर 100 रुपयांत : मेट्रोची प्रवाशांना भेट

मेट्रो सेवेचा नागपूरकरांना चांगला फायदा झाला आहे.अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोकडून चांगली सेवा देण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता अशीच एक घोषणा मेट्रो प्रशासनाने केली आहे. यामध्ये केवळ 100 रुपयांत नागपूरकरांना एक दिवस मेट्रोने शहरात कुठेही फिरता येईल. या दैनिक पास योजनेमुळे प्रवासी आणि पर्यटकांना 100 रुपयांत नागपूरदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत नागपूर …

Read More »

नागपुरची सफर 100 रुपयांत : मेट्रोची प्रवाशांना भेट

मेट्रो सेवेचा नागपूरकरांना चांगला फायदा झाला आहे.अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोकडून चांगली सेवा देण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता अशीच एक घोषणा मेट्रो प्रशासनाने केली आहे. यामध्ये केवळ 100 रुपयांत नागपूरकरांना एक दिवस मेट्रोने शहरात कुठेही फिरता येईल. या दैनिक पास योजनेमुळे प्रवासी आणि पर्यटकांना 100 रुपयांत नागपूर दर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत …

Read More »

उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात हजारा हून अधिक झाडांची कत्तल : नागपूर मनपा अनभिज्ञ

नागपूर शहरातील नारा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) इमारत बांधण्यासाठी एक हजार हून अधिक झाडे कापली आहेत. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेला याची माहितीही नव्हती. एका पर्यावरणप्रेमीच्या तक्रारीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात ही घटना घडली आहे. कोण आहे बिल्डर? जेरी प्रॉफिट ग्रुप नावाच्या बिल्डर कंपनीची …

Read More »

‘ई-स्पोर्ट्स’ नको ; खेळातून प्रशासकीय कामकाजात होतेय सुधारणा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन

“ई-चावडी, ई-फेरफार, ई-पंचनामा नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी होत आहे. मात्र, ई-स्पोर्ट्स होऊ नये. खेळ प्रत्यक्षात मैदानातच खेळावे. कामाच्या व्यापातून खेळामार्फत मानसिक आणि शारीरिक विरंगुळा मिळावा,”असे प्रतिपादन नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोपीय भाषणात मानकापूर येथे डॉ. विपीन बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त प्रसन्ना बिरारी उपस्थित होत्या. या प्रसंगी गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, …

Read More »

78 शिक्षक निलंबित,गुन्हे दाखल होण्याची शक्यता : अजित पवार यांची कारवाई

बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या बीड जिल्हा परिषदेतील 78 शिक्षकांवर सीईओ अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. याच 78 शिक्षकांवर गुन्हा दाखल करावा असा आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्तांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात संबंधित शिक्षकांवर गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता बळावली आहे. दिव्यांग कर्मचारी संघटनेने याबाबत तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेतली असून, त्यामुळं आता जिल्हा परिषद …

Read More »

नागपूरजवळ बसच्या चाकातून निघाली आग : चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

शिवशाही बसच्या मागच्या चाकातून आगीच्या ठिणग्या अन् धूर निघत होता. हे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवित बस थांबवित प्रवाशांना पटापट बसच्या बाहेर काढले. फायर इंस्टिग्यूशरने आग विझविली. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. उपस्थित प्रवाशांनी चालक, वाहकाचे अभिनंदन केले. ही घटना रविवारी नागपूरपासून जवळच असलेल्या गोंडखैरी टोलनाक्या समोर घडली. शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू-०२८९) अमरावती डेपोची आहे. …

Read More »